चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
2.86K
चैनल से विवरण
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
2
4 stars
1
3 stars
0
2 stars
0
1 stars
0
नवीनतम संदेश 23
2022-05-15 17:24:48
निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.
गुरुत्व बाल.
विधुत चुंबकीय बाल.
केंद्रकीय बल.
क्षीण बल.
83 viewsAmol Kavade Patil.., 14:24
2022-05-15 17:23:21
बल व बलाचे वर्गीकरण :
86 viewsAmol Kavade Patil.., 14:23
2022-05-15 07:10:05
भूमि अभिलेख 2022
एकूण 20 पेपर 150 रुपये
सर्व पेपर एकदम पाठवले जातील
सर्व पेपर PDF मध्ये मिळतील
खालील link वरती क्लीक करून टेस्ट जॉईन करा....
https://wa.me/917058302091
https://wa.me/917058302091
चॅनेल जॉईन करा -
@Bhumi_Abhilekh_Exam
107 viewsAmol Kavade Patil.., 04:10
2022-05-14 17:48:42
आर्किमिडीजचे तत्व :
‘जेव्हा एखादी वस्तु द्रायूमध्ये पूर्णतः किंवा अंशतः बुडविली जाते तेव्हा तिने विस्थापित केलेल्या द्रायूच्या वजनाइतके बल वरच्या दिशेने प्रयुक्त होते’.
उपयोग :
दुग्धमापी, आर्द्रतामापी यांसारखी विविध उपकरणे याच तत्वावर आधारित आहेत.
सापेक्ष घनता :
पदार्थाची सापेक्ष घनता म्हणजे त्याच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असणारे गुणोत्तर होय.
सापेक्ष घनता=पदार्थाची घनता / पाण्याची घनता.
यालाच पदार्थाचे ‘विशिष्ट गुरुत्व’ म्हणतात.
दोन समान राशींचे गुणोत्तर असल्याने त्याला एकक नसते.
165 viewsAmol Kavade Patil.., 14:48
2022-05-14 17:45:19
उत्प्लाविता,दाब,आर्किमिडीजचे तत्व,सापेक्ष घनता :
136 viewsAmol Kavade Patil.., 14:45