चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
2.86K
चैनल से विवरण
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
2
4 stars
1
3 stars
0
2 stars
0
1 stars
0
नवीनतम संदेश 20
2022-05-21 17:21:04
3. संयुगे :
दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेल्या पदार्थ म्हणजे संयुगे होय.
व त्या रासायनिक प्रक्रियेत सध्या होणार्या घटकांत विभाजन करता येते.
रेणूसूत्राच्या सहाय्याने संयुगे दर्शविता येतात.
पाणी हे संयुग आहे.
206 viewsAmol Kavade Patil.., 14:21
2022-05-21 17:18:27
द्रव्याचे प्रकार आणि संपूर्ण माहिती :
198 viewsAmol Kavade Patil.., 14:18
2022-05-20 17:24:12
मूलद्रव्याचे वर्गीकरण :
1. धातू.
2. अधातू.
3. धातुसदृश.
1.धातू :
धातू हे काठीण्य, वर्धंनियता, तन्यता, चकाकी आणि उष्णता व वीज सुवाहकता ही धातूची वैशिष्ट आहेत.
सर्वसाधारण धातू हे स्थायुरूप असतात.
2. अधातू ; अधातू हे न चकाकणारे, ठिसुल, उष्णता आणि विजेचे दुर्वाहक असतात.
3. धातुसदृश :
काही गुणधर्म धातूंप्रमाणे तर काही गुणधर्म अधातूप्रमाणे असतात.
अर्सेनिक, सिलिकॉन, सेलनियम ही धातूसदृश आहेत.
245 viewsAmol Kavade Patil.., 14:24
2022-05-20 05:24:41
सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी
थेट औरंगाबाद वरून पहिल्यांदा मोफत
टार्गेट 90+
पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल
सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी
41 viewsAmol Kavade Patil.., 02:24
2022-05-19 16:47:16
क्षीण बल (Weak Force) :
इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्यात होणार्याअ अन्योन्यक्रियामध्ये प्रयुक्त होणारे बल हे चौथ्या प्रकारचे आहे.
याला क्षीण बल म्हणतात.
हे बल अत्यंत लहान मर्यादा क्षेत्र असलेले बल आहे.
निसर्गात सापडणार्या किरणोत्सर्गी पदार्थांमध्ये हे बल प्रथम आढळले.
101 viewsAmol Kavade Patil.., 13:47