Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣ M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣
चैनल का पता: @missionmpscworld
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.86K
चैनल से विवरण

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 22

2022-05-18 08:04:13
तलाठी भरती टेस्ट सिरीज 2022

बॅच 1 - 1ते 10 पेपर 80 रुपये

बॅच 2 - 11 ते 20 पेपर 80 रुपये

बॅच 3 - 21 ते 30 पेपर 80 रुपये


सर्व पेपर PDF मध्ये मिळतील
एकूण 100 प्रश्नाचा 1 पेपर



मराठी 25 प्रश्न / इंग्लिश 25 प्रश्न /
गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न / सामान्यज्ञान ( Gs ) 25 प्रश्न

30 टेस्ट 200 रुपये मध्ये मिळतील

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

147 viewsAmol Kavade Patil.., 05:04
ओपन / कमेंट
2022-05-17 17:09:23 मुक्तपतन-



झाडाचे वाळलेले पान, पिकलेले फळ हे केवळ गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतात.


त्याला आपण मुक्तपतन असे म्हणतो.


मुक्तपतनाच्या वेळी हवा या वस्तूला विरोध करते.


कारण वस्तूचे आणि हवेचे घर्षण होते.



खर्यात अर्थाने मुक्त पतन हे फक्त निर्वातातच शक्य आहे.



200 viewsAmol Kavade Patil.., 14:09
ओपन / कमेंट
2022-05-17 17:07:48 वजन (Weight-



एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.


वस्तूचे वजन हे वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्वबल होय.


वजन ही सदिश राशी आहे. (w=mg).


g ची किंमत सगळीकडे सारखी नाही.


त्यामुळे वजनसुद्धा सगळीकडे सारखे नाही.


वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुवृत्तावर सर्वात कमी राहील.



गुरुत्व बलाच्या प्रभावापासून मुक्त अवकाशयानात अंतराळवीरांना वजनरहित अवस्थेचा प्रत्यय येतो.


तो वजनदार वस्तु सहज उचलू शकतो.


कारण तेथे प्रत्येक वस्तूचे वजन w शून्य असते.


194 viewsAmol Kavade Patil.., 14:07
ओपन / कमेंट
2022-05-15 18:49:12 विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे

-------------------------------------------------------

रोजच्या चालु घडामोडी व सर्व वृत्तपत्र साठी एकमेव उपयुक्त
@AllCompetitivePractice

विज्ञान विषयासाठी उपयुक्त
@missionMpscWorld

गणित व बुद्धिमत्ता पोल प्रश्न
@MissionVardi385

भारतीय राज्यघटना
@PolityMCQ17

चालु घडामोडी साठी उपयुक्त
@current_dhirajsir

इतिहास विषयांसाठी उपयुक्त
@mpscmarathicom

राज्यव्यवस्था विषयांसाठी उपयुक्त
@polity1950

MPSC कायदा घटकासाठी उपयुक्त
@laws4all

MPSC च्या सर्व पदांसाठी एकमेव उपयुक्त
@mpsc_dailystudy

आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त
@Police_bhrati2021

विज्ञान विषयावर रोज महत्वपूर्ण प्रश्न व नोट्स साठी उपयुक्त
@competitive_science

आगामी सर्व सरळसेवा परीक्षा साठी एकमेव उपयुक्त
@Mission_Saralseva449

मराठी आणि इंग्रजी व्याकरण साठी एकमेव उपयुक्त
@M_E_grammar100

सर्व स्पर्धा परीक्षा स्टडी मटेरियल pdf साठी उपयुक्त चॅनेल
@IMP_Notes4all

मराठी व्याकरण चॅनेल
@PoliesBharti

अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी
@GanitGram

मराठी व्याकरण साठी उपयुक्त
@Marathi_Grammar



वरील सर्व टॉप टेलिग्राम चॅनेलमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे पण अधिकारी होण्याची खात्री 100% आहे

वरील संधीचे सोने करायला वेळ करु नका लगेचच सर्व टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

58 viewsAmol Kavade Patil.., 15:49
ओपन / कमेंट
2022-05-15 17:28:23 गुरुत्वबल (Gravitational Force) :



सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.


न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास ‘गुरुत्वबल’ असे म्हणतात.


हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते.


ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.


एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते.


कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.



गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते.


जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते.


न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते.


हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.



F=G m1 m2 /r2  G = विश्वगुरुत्व स्थिरांक.



SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2.



CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2.



79 viewsAmol Kavade Patil.., 14:28
ओपन / कमेंट