Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 94

2021-07-24 10:11:44
• वेटलिफ्टिंग-
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
• भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे.
• मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे.
• भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे.
• सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते.
•ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.
2.7K viewsedited  07:11
ओपन / कमेंट
2021-07-24 05:31:19
रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा प्रकाश असतो

जीवनातील निराशे नंतर आशेचा किरण असतो

गुलाबाच्या झाड़ावरती सुद्धा काटयानंतर फूल असतं

थकलेल्या मनाला कुणीतरी दिलासा देणार असतं

फक्त एक जिद्द हवी ती सतत पुढे जाण्याची

एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे न घेण्याची
2.6K views02:31
ओपन / कमेंट
2021-07-24 04:40:10 चालू घडामोडी

23-24 July 2021

जॉइन @ChaluGhadamodiPoint
2.5K viewsedited  01:40
ओपन / कमेंट
2021-07-23 15:42:53
MES 2019 मुख्य परीक्षा सुधारित निकाल जाहीर..

cut off
2.6K viewsedited  12:42
ओपन / कमेंट
2021-07-23 15:33:40
उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताचे आतापर्यंतचे सर्व ध्वजवाहक (१९२० ते २०२०)

१९२० (बेल्जियम) : पी बॅनर्जी
१९३२ (अमेरिका) : एल एस भोखारी
१९३६ (जर्मनी) : मेजर ध्यानचंद
१९५२ (फिनलॅंड) : बलबीर सिंह सि.
१९५६ (स्वीडन) : बलबीर सिंह सि.
१९६४ (टोकियो) : जी एस रंधावा
१९७२ (जर्मनी) : डिव्हिन जोन्स
१९८४ (अमेरिका) : जफर इक्बाल
१९८८ (द.कोरिया) : के डी सिंह
१९९२ (स्पेन) : एस अब्राहम विल्सन
१९९६ (अमेरिका) : पी सिंह
२००० (ऑस्ट्रेलिया) : लिअँडर पेस
२००४ (ग्रीस) : अंजु बॉबी जॉर्ज
२००८ (बिजिंग) : राजवर्धन राठोड
२०१२ (लंडन) : सुशिल कुमार
२०१६ (रिओ) : अभिनव बिंद्रा
२०२० (टोकियो) : मेरी कॉम व मनप्रीत

संकलन : सचिन एस शिंदे
2.6K viewsedited  12:33
ओपन / कमेंट
2021-07-23 08:55:59
लिव्हरपूल युनेस्को वारसास्थळातून बाहेर ,
आता ब्रिटनमध्ये ३१ वारसास्थळे (पुर्वी ३२)

हा निर्णय ४४व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत (चीन) येथे घेण्यात आला

लिव्हरपूलला २००४ मध्ये वारसास्थळाचा दर्जा , २०१२ मध्ये धोकादायक वारसास्थळ म्हणून घोषित

लिव्हरपूल आतापर्यंत युनेस्को यादीतून वगळण्यात आलेले ०३रे वारसास्थळ ठरले आहे

अरबियन ओरिक्स अभयारण्य : ओमान
२००७ मध्ये यादीतून वगळण्यात आले

ड्रेस्डेन एल्बे व्हॅली : जर्मनी
२००९ मध्ये यादीतून वगळण्यात आले

संकलन : सचिन एस शिंदे
2.6K viewsedited  05:55
ओपन / कमेंट
2021-07-23 06:47:33
पुणे बोर्ड कनिष्ठ लिपिक भरती उर्वरित 50% टक्के पदभरतीला मान्यता

50% पद भरती ही अगोदरच भरली आहेत आता उरलेली 50% पदे सरळसेवणे भरली जाणार.
2.6K views03:47
ओपन / कमेंट
2021-07-23 03:34:27
2.6K views00:34
ओपन / कमेंट
2021-07-23 03:33:04 #current_affairs_Notes_Topper9
★चालू घडामोडी★

Q41) केरळची ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेचे नाव काय आहे, ज्यांचे निधन झाले आहे?
उत्तर :- के. आर. गौरी अम्मा

Q42) कोणत्या राज्यात ‘वन्यजीवन गणना’ याचा भाग म्हणून माकडांची गणना झाली?
उत्तर :- हरयाणा

Q43) कोणती संस्था ‘बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबीलिटी रीपोर्ट (BRSR)” या शीर्षकाचा एक अहवाल प्रकाशित करणार आहे?
उत्तर :- SEBI

Q44) कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक (ED) आहे?
उत्तर :- जोस जे. कट्टूर

Q45) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय अर्गानिया दिवस’ साजरा करतात?
उत्तर :- 10 मे

Q46) कोणते मंत्रालय उत्पादनाधारित प्रोत्साहन योजना (PLI) असलेल्या ‘ACC (अॅडवान्सड केमिस्ट्री सेल) बॅटरी साठवणूक विषयक राष्ट्रीय कार्यक्रम’ याची अंमलबजावणी करणार?
उत्तर :- अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

Q47) कोणता देश “ऑक्सिजन एकता सेतू” अभियान राबवत आहे?
उत्तर :- फ्रान्स

Q48) केंद्रीय दत्तविधान स्त्रोत प्राधिकरण (CARA) हे कोणत्या प्रकारचे मंडळ आहे?
उत्तर :- सांविधिक मंडळ

Q49) कोणत्या कंपनीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) अंतराळवीरांची पहिली खासगी मोहीम पाठविण्याकरिता NASA संस्थेसोबत करार केला?
उत्तर :- अ‍ॅक्सिओम स्पेस

Q50) कोणत्या बँकेने AI तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘EVA / इव्हा’ नामक चॅटबॉट कार्यरत करण्यासाठी सामान्य सेवा केंद्र (CSC) सोबत करार केला?
उत्तर :- HDFC
2.6K viewsedited  00:33
ओपन / कमेंट