Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 90

2021-07-31 04:06:03 रोजगार नोकरी संदर्भ

20 जुलै 26 जुलै

जॉइन
https://t.me/ChaluGhadamodiPoint
1.4K viewsedited  01:06
ओपन / कमेंट
2021-07-31 03:38:20
1.3K views00:38
ओपन / कमेंट
2021-07-30 17:22:20 पोलीस भरती तारीख GR


जॉइन

https://t.me/PoliceBhartiPoint
1.9K views14:22
ओपन / कमेंट
2021-07-30 15:26:18 महाराष्ट्र भूषण पुरस्कार

स्वरुप

पुरस्कार विजेत्याला ₹ १० लाख रोखप्रशस्तीपत्र दिले जाते. पूर्वी ५ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते परंतु सप्टेंबर २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन पुरस्काराची रक्कम ५ लाख रुपयांवरुन १० लाख रुपये करण्यात आली.

सप्टेंबर २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन यापुढे हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले.


===========================
2.1K views12:26
ओपन / कमेंट
2021-07-30 10:21:00 सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ

कोची

देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ

बदलापूर

राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ

पुणे

देशातील पहिले वाय-फाय गाव

पाचगाव (महाराष्ट्र)

जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के "ई-लर्निंग‘ची सुविधा देणारे देशातले पहिले ई-लर्निंग' तालुके

भूम - परंडा

देशातील पहिले वायफाय रेल्वे स्टेशन

बेगलरु

देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ

अंदल (प. बंगाल)

देशातील पहिले सॅटेलाईट शहर

पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)*

देशातील पहिले धुम्रपान मुक्त शहर

कोहिमा

डीजीटल लॉकर सुरु करणारी देशातील पहिली नगरपालिका

राहुरी

विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी

अहमदाबाद

मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने तयार होणारे देशातील पहिले आदर्श डीजीटल गाव

हरिसाल

मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका

इस्लामपूर

भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर

चंदीगड
2.2K viewsedited  07:21
ओपन / कमेंट
2021-07-30 09:51:06
महिलांसाठी 24 तास काम करणार ही राष्ट्रीय हेल्पलाईन
1.8K views06:51
ओपन / कमेंट