Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 89

2021-08-04 06:30:17
MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा बाबतीत टोलवाटोलवी..


https://t.me/ChaluGhadamodiPoint
2.5K viewsedited  03:30
ओपन / कमेंट
2021-08-03 17:30:53 Revised Result- PSI main 2019 .pdf

PSI मुख्य 2019

पूर्ण PDF
3.4K views14:30
ओपन / कमेंट
2021-08-03 17:30:53
PSI Mains 2019 Revised Result.
3.3K views14:30
ओपन / कमेंट
2021-08-03 16:47:15
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२१
सायरस पुनावाला यांना जाहीर झाला

पुरस्काराची सुरुवात : १९८३ मध्ये झाली
पुरस्काराचे स्वरूप : ०१ लाख रुपये आहे

१३ ऑगस्टला पुरस्कार प्रदान केला जाणार
२०२० पुरस्काराचे विजेते : सोनम वांगचुक

सायरस पुनावाला यांनी १९६६ मध्ये पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली

अदर पुनावाला सध्या कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत

संकलन : सचिन एस शिंदे
3.2K viewsedited  13:47
ओपन / कमेंट
2021-08-03 14:07:05 पशुसंवर्धन विकास अधिकारी
गट - अ निकाल.

निकाल पॉईंट मध्ये जारी

पूर्ण PDF Qualified candidate roll number
3.2K viewsedited  11:07
ओपन / कमेंट
2021-08-03 14:07:05
पशुसंवर्धन विकास अधिकारी
गट - अ निकाल.

घोषणा
3.1K viewsedited  11:07
ओपन / कमेंट
2021-07-31 16:49:25
पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी प्रतिमा
1.3K views13:49
ओपन / कमेंट
2021-07-31 15:47:32 जागतिक दिनविशेष /(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)

जुलै १ भारतीय डॉक्टर दिवस
जुलै १ महाराष्ट्र कृषि दिवस (महाराष्ट्र)
जुलै ८ राष्ट्रीय कन्या दिवस
जुलै १० जलसंपत्ती दिवस
जुलै ११ आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन
जुलै २३ ब्रॉडकास्ट डे(प्रसारण दिवस)
जुलै २६ कारगील विजय दिवस
जुलै २८ जागतिक हीपॅटेटीस दिवस
जुलै २९ आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन
1.5K views12:47
ओपन / कमेंट
2021-07-31 07:19:38
राष्ट्रीय महिला ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेत वंतिका अगरवालने विजेतेपद पटकाविले

(National Women Online Chess Title)

ठळक मुद्दे

• ११ फेऱ्यांमध्ये वंतिकाने ९.५ गुणांची कमाई केली.

• पश्चिम बंगालची अर्पिता मुखर्जी द्वितीय क्रमांकावर विराजमान झाली आहे.

• तमिळनाडूची श्रीजा शेषाद्री तृतीय क्रमांकावर विराजमान झाली आहे.
1.1K viewsedited  04:19
ओपन / कमेंट
2021-07-31 06:02:22
MPSC बाबतीत सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण..
1.3K views03:02
ओपन / कमेंट