Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 87

2021-08-06 05:12:58
• तेलंगणा सरकारमार्फत नुकतेच 'दलित बंधू योजनेचे (Dalit Bandhu Scheme)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

• सदर योजना ही तेलंगणा सरकारचा नवीनतम फ्लॅगशिप कार्यक्रम आहे.

दलित कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी ही एक कल्याणकारी योजना म्हणून कार्य करेल अशी अपेक्षा आहे.

■तेलंगणाबाबत महत्वपूर्ण माहिती■

★मुख्यमंत्री : के. चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

★राज्यपाल: तमिलीसाई सौंदराराजन हे सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

●• स्थापना वर्ष: २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती. २ जून हा 'तेलंगणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.

● राजधानीचे ठिकाण: हैद्राबाद हे तेलंगणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.
2.1K viewsedited  02:12
ओपन / कमेंट
2021-08-05 18:31:07 National Payment Corporation of India (NPCI )

✓ हि भारतातील एक सुरक्षित रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली तयार करणारी व्यवस्था आहे.

✓ NPCI ची स्थापना RBI आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांनी मिळून केली आहे.यात एकूण दहा बँकांनी सहभाग घेतला.

✓ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ॲक्ट, 2007 अंतर्गत स्थापना केली आहे.

✓ नॉन प्रॉफिट संस्था आहे.

✓भारताला ' लेस कॅश ' अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आवश्यक पायाभूत तंत्रज्ञान विकसित करण्यात अग्रेसर आहे.

✓ NPCI ची प्रमुख उत्पादने उदा. RuPay card, BHIM, NACH, ई.
2.5K views15:31
ओपन / कमेंट
2021-08-05 14:12:11
भारताचे टोकियो ऑलिंपिक मधील दुसरे रौप्यपदक
रवी कुमार दहियाचा अंतिम लढतीत दोन वेळच्या विश्वविजेत्या रशियाच्या कुस्तीपटूकडून ७-४ ने पराभव.
पण आपल्या चमकदार कामगिरीने रवीने रौप्य कमाई केलीच.
3.0K views11:12
ओपन / कमेंट
2021-08-05 13:40:58
PSI-STI-ASO संयुक्त पूर्व परीक्षा 'गट - ब' 2017 ते 2019 पर्यंत पेपरमधील आयोगाने विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचे घटकनिहाय वर्गीकरण.

2.9K views10:40
ओपन / कमेंट
2021-08-05 13:11:52
आदिती अशोक
दुसऱ्या दिवशी दुसऱ्या फेरीअखेर दुसऱ्या स्थानी. आदितीने आपल्या कामगिरीतील सातत्य कायम ठेवले आहे. भारताची दुसरी गोल्फपटू दिक्षा डागर ५३व्या स्थानी आहे.
2.8K views10:11
ओपन / कमेंट
2021-08-05 10:04:35
- Current Affairs
- MPSC GS-4 Science &Tech

-------------------------------------------
716 views07:04
ओपन / कमेंट
2021-08-05 08:14:29
_*आपल्यासोबत काय काय घडलं याचा विचार करत बसण्यापेक्षा , उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार केला तर आयुष्य बदलून जाईल .....*
1.2K viewsedited  05:14
ओपन / कमेंट
2021-08-05 07:51:34
भारतीय पुरुष हॉकी संघाने पटकावले कांस्य पदक.

कांस्यपदकाच्या सामन्यात जर्मनीचा 5-4 ने केला पराभव.

41 वर्षांनंतर भारतीय हॉकी टीमने मिळवले ऑलिम्पिक मध्ये पदक.

याआधी 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.


टोकियो ऑलिम्पिक मधील हे भारताचे 4 थे पदक ठरले.

टोकियो 2020 ऑलिम्पिकमधील भारताची आतापर्यंत ची पदके :-

मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) - रौप्य
पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन) - कांस्य
लोवलिना बार्गोहेन (बॉक्सिंग) - कांस्य
भारतीय पुरुष हॉकी टीम - कांस्य
1.3K views04:51
ओपन / कमेंट
2021-08-05 04:48:16 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2021

नोकरी संदर्भ

https://t.me/ChaluGhadamodiPoint
1.8K viewsedited  01:48
ओपन / कमेंट