Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2023-05-18 12:30:00 Marathi Grammar Nots ,मराठी व्याकरण नोट्स.


नोट्स Link
https://ganitmanch.com/marathi-grammar-nots/
https://ganitmanch.com/marathi-grammar-nots/

आपल्या जवळच्या मित्रांना Share करा.
591 views09:30
ओपन / कमेंट
2023-03-28 17:40:12 शून्याचा शोध कोणत्या देशात लागला.?

A) भारत

B) अमेरिका

C) इंग्लंड

D) यापैकी नाही
48 views14:40
ओपन / कमेंट
2023-03-28 16:09:14 संपूर्ण नवीन सुधारित द्वितीय आवृत्ती

One Stop Solution...
G.K - One Liner - सामान्य ज्ञान

SAMPLE COPY
389 views13:09
ओपन / कमेंट
2023-03-28 16:09:14
26/3/2023 रोजी झालेल्या पोलीस चालक शिपाई paper मध्ये स्पेशल पोलीस भरती G.K one Liner सामान्य ज्ञान या आपल्या पुस्तकातून 90 टक्के प्रश्न लाईन टू लाईन आले आहेत.

2/4/2023 रोजी होणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठीच्या परीक्षेला सामोरे जात असताना या परीक्षेत 90+ मार्क मिळवण्यासाठी एक वेळा हे पुस्तक अवश्य वाचावे.

झालेले पेपर आणि पुस्तकातील माहिती एकदा पडताळून पाहावे.

पुस्तकाच्या मागणीसाठी नजीकच्या पुस्तकालयामध्ये आपली मागणी नोंदवा.

लेखन व संकलन
प्रा. सतिश शिंदे | पल्लवी भिसे (शिंदे)

Online घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वरून मेसेज करा.

https://wa.me/+919665528299/?text
378 views13:09
ओपन / कमेंट
2023-03-28 14:00:51 राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरतीबाबत

मैदानी चाचणी गुण विभाजन
लेखी परीक्षा गुण विभाजन
अभ्यासक्रम
परीक्षा पद्धत

━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍
https://t.me/+7ZrT6fB6n4k5ZjNl
━━━━━━━━━━━━━━━━━━━
684 views11:00
ओपन / कमेंट
2023-03-28 13:32:33
Join live...Live...
https://www.youtube.com/live/j1Brx5M6EKI?feature=share



* 26 मार्च रोजी झालेल्या मीरा भाईंदर पोलीस चालक भरती पेपर चे live स्पष्टीकरणासह विश्लेषण By समिना मॅडम*,
(35000 जंबो पोलीस स्मार्ट बुक सिरीज बुक्स टीम,भारती प्रकाशन पुणे.

*आगामी 2 एप्रिल रोजी होणाऱ्या पोलीस शिपाई परिक्षेसाठी काय strategi आखावी*???
याबाबत सुद्धा या live सेमिनार मध्ये * मार्गदर्शन होणार आहे*.
वरील लिंक ओपन करून *NOTIFY ME या बटनावर क्लिक करून ठेवा*
जेणेकरून आपणास LIVE सुरू झाल्या बरोबर नोटिफिकेशन येईल.तसेच नेहमी साठी या *चॅनेल ला subscribe करा*
*आपण सुद्धा या live चर्चा सेमिनार मध्ये सहभागी होऊ शकता*.


सर्व चालक पेपरचे विश्लेषण पाहण्या साठी

चॅनेल लिंक-

https://youtube.com/@mypocketstudy7261


Live सुरू आहे जॉईन करा लगेच
752 views10:32
ओपन / कमेंट
2023-03-28 08:54:16 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका - 27


जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.



एकूण प्रश्न - 100


90 मिनिटांची पूर्ण वेळ लाऊन प्रश्नपत्रिका सोडवा. व सोबत उत्तरतालिका उपलब्ध करून दिली आहे नंतर किती प्रश्न बरोबर आले आहेत ते चेक करून नक्की बघा.



पोलिस भरती सामान्यज्ञान प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी खाली दिलेल्या link क्लिक करा

https://ganitmanch.com/police-bhartiquestion-pepar27/


पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना नक्की Share करा.
979 views05:54
ओपन / कमेंट
2023-03-28 08:53:52
बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पदकांचा चौकार; निखत, लवलिनाचाही सुवर्ण पंच

भारतात सुरु असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवत इतिहास रचला आहे.

निखत जरीन, नीतू, स्वीटी बुरा यांच्यासह ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलीना बोरगोहेननेदेखील सुवर्णपदक जिंकत भारताच्या विजयाचा चौकार लगावला आहे.
737 views05:53
ओपन / कमेंट
2023-03-28 08:16:29
स्वराज्य : MPSC राज्यसेवा Tatget Batch

MPSC Course Link
https://smart.link/dv7xbhg1zvbft
https://smart.link/dv7xbhg1zvbft
https://smart.link/dv7xbhg1zvbft
https://smart.link/dv7xbhg1zvbft

Discount मिळण्याचा आजचा शेवटचा दिवस

आज च ऍडमिशन घ्या, बॅच मध्ये फक्त शेवटच्या काही जागा शिल्लक ( लवकरच ऍडमिशन बंद होणार आहेत )

Use करा *MH1000* कोड आणि त्वरित मिळावा 1000/- डिस्काउंट ( ऑफर कधीही बंद होऊ शकते लवकर आपलं ऍडमिशन करा )

त्वरा करा ऑफर ची ही शेवटची संधी गमवू नका
803 views05:16
ओपन / कमेंट
2023-03-28 06:36:50 महत्वपूर्ण धबधबे

नदी व धबधबा

हसदेव केंदाइ

इंद्रावती चित्रकूट

सुवर्णरेखा हुंद्रा

संखं सदनी

मांडवी दूधसागर

कावेरी बालानुरी

नर्मदा दुधधारा

केन रनेह

बियास सिस्थू

तुंगा सिरीमने


जॉइन https://t.me/+p_z1c8u9PlQxYjY1
869 viewsedited  03:36
ओपन / कमेंट