Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 6

2023-02-22 15:02:46
मुंबई पोलीस प्रवेशपत्र उपलब्ध....

जॉईन - 
https://t.me/RubabVardicha
891 views12:02
ओपन / कमेंट
2023-02-22 12:29:40
आजपासून Special Combine 30 दिवसीय Batch सुरु

Offline + Online (Live)

Live batch साठी Course link
http://on-app.in/app/oc/312403/odier?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

तसेच Offline batch साठी आज  Direct येऊन Spot admmisons घ्या..(फक्तं 50 जागा शिल्लक)

Recorded Batch साठी Link
https://bit.ly/3WaA2KA

Call : 9823860110 / 9923860110 / 8055150110
993 views09:29
ओपन / कमेंट
2023-02-22 04:21:00
. आजची टेस्ट सोडवा

आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.

www.Ganitmanch.com

इतिहास सराव टेस्ट - 12

एकूण प्रश्न - 15

passing - 8

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://ganitmanch.com/history-practice-test-12-2/
https://ganitmanch.com/history-practice-test-12-2/
https://ganitmanch.com/history-practice-test-12-2/

आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.
1.3K views01:21
ओपन / कमेंट
2023-02-22 04:16:29 महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

◆ जळगाव - केळी
◆ जळगाव - जळगाव वांगी
◆ नागपूर - संत्री
◆ जालना - मोसंबी
◆ लासलगाव - कांदा
◆ महाबळेश्वर - स्ट्राबेरी
◆ सोलापूर - डाळींब
◆ वेंगुर्ला - काजू
◆ डहाणू - चिकू
◆ वायगाव - हळद
◆ नवापूर - तूरडाळ
◆ मराठवाडा - केशर आंबा
◆ मंगळवेढा - ज्वारी
◆ कोरेगाव - घेवडा
◆ नाशिक - द्राक्षे
◆ बीड - सीताफळ
◆ भिवापूर - मिरची
◆ कोल्हापूर - गुळ
◆ आजरा - घनसाळी तांदूळ
◆ सांगली - हळद
◆ सांगली - बेदाणे
◆ पुरंदर - अंजीर
◆ सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
◆ रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,       
◆ रायगड -  हापुस आंबा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1.1K views01:16
ओपन / कमेंट
2023-02-21 17:36:41
1.2K views14:36
ओपन / कमेंट
2023-02-21 17:36:41
1.2K views14:36
ओपन / कमेंट
2023-02-21 17:29:28 . लक्षात ठेवा

१) राज्याच्या अॅडव्होकेट जनरलची नेमणूक कोणाकडून केली जाते ?
- राज्यपाल

२) .... ची संमती मिळाल्याशिवाय विधेयकाचे राज्य शासनाच्या कायद्यात रूपांतर होत नाही.
- राज्यपाल

३) घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे घटक राज्याच्या ..... राजीनामा होय.
- संपूर्ण मंत्रिमंडळाचा

४) महाराष्ट्राच्या विधानसभेची व विधानपरिषदेची सदस्य संख्या .....
- २८८ व ७८

५) घटक राज्यांच्या .... ला 'स्थायी सभागृह' असे म्हणतात.
- विधानपरिषद
1.1K viewsedited  14:29
ओपन / कमेंट
2023-02-19 18:51:45 . आजची टेस्ट अजून कोणी सोडवायचे बाकी असेल तर लगेच सोडवा

आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.

www.Ganitmanch.com

पोलीस भरती सराव टेस्ट - 56

एकूण प्रश्न - 20

passing - 10

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्यालिंकवर क्लिक करा.

https://ganitmanch.com/police-bhartitest-56/
https://ganitmanch.com/police-bhartitest-56/
https://ganitmanch.com/police-bhartitest-56/

आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.
407 views15:51
ओपन / कमेंट
2023-02-19 18:48:51 . लक्षात ठेवा

१) इ. स. १८७८ मध्ये 'देशी वृत्तपत्र कायदा' म्हणजेच The Vernacular Press Act संमत करून मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी केली .....
- लॉर्ड लिटन

२) लिटनने संमत केलेल्या देशी वृत्तपत्र कायद्याचे 'A bolt from the blue' या शब्दांत वर्णन केले ......
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

३) लॉर्ड लिटनने संमत केलेल्या वादग्रस्त अशा देशी वृत्तपत्र कायद्यास भारतीयांनी .... असे टोपण नाव दिले होते.
- The Gagging Act

४) देशी वृत्तपत्र कायद्याप्रमाणेच इ. स. १८७८ मध्येच संमत केलेल्या .... या दुसऱ्या कायद्यामुळेही लॉर्ड लिटन भारतीयांमध्ये अप्रिय झाला.
- शस्त्रबंदी कायदा

५) सन १८७९ मध्ये 'स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस'ची स्थापना करून मुलकी सेवेत एक-षष्ठांश जागा भारतीयांना मिळतील अशी तरतूद केली ....
- लॉर्ड लिटन
357 viewsedited  15:48
ओपन / कमेंट
2023-02-19 18:18:24
शिवजयंती गोल्डन ऑफर

◆ सर्व कोर्सेस वर 80% डिस्काउंट

ऑफर आजच्या दिवस

कुपन कोडं- SHIVJAYNYI500  हा कोड कोर्स करताना टाका

टेस्ट कितीही वेळा परत परत सोडवू शकता

पुणेरी पॅटर्न नुसार रचना

◆कोर्सेस-

◆TAIT शिक्षक भरती All IN ONE टेस्ट सिरीज-
http://bit.ly/3XKdy3E

◆शिक्षक भरती TAIT फास्ट ट्रॅक कोर्स-

http://bit.ly/3HEHQzQ

◆TCS/IBPS पॅटर्न ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-249/- लिंक
http://bit.ly/3Wr7cGs

●संपूर्ण पोलीस भरती कोर्स-499/-
लिंक
https://bit.ly/3qdSbty

●संपूर्ण तलाठी भरती कोर्स-499/-

https://bit.ly/3urZRKb

●संपूर्ण आरोग्य भरती कोर्स-499/-

https://bit.ly/3weSB6D


●संपूर्ण स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता सरळसेवा कोर्स-99/-

https://bit.ly/34SQMB7

●संपूर्ण लिपिक टंकलेखक भरती कोर्स-499/-

https://bit.ly/3628ItS

◆डेमो टेस्ट पाहण्यासाठी लिंक-

http://bit.ly/3xuXkkd


तसेच मोफत डेमो साठी  Study Hub Pune हे अँप आजच डाउनलोड करा व फ्री टेस्ट एकदा सोडवून पहाच

अँप लिंक-
https://bit.ly/3Idc3TT

हेल्पलाईन
https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1

@9552976452
425 views15:18
ओपन / कमेंट