Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2023-03-28 06:05:41
धनंजय मतेज,
स्वराज्य अकॅडमी, पुणे.

ECONOMICS BY DHANANJAY MATE

Target 30 April

1 DAY Online मॅरेथॉन रिव्हिजन बॅच

Fees 299

YouTube च्या लिंक वर जाऊन चॅनेल subscribe नक्की करा. आपल्या मित्रांना ही सांगा.

Combine Pre अर्थव्यवस्था Master Plan
Target 30 April





खालील लिंक द्वारे आपलं हे ॲप ही डाऊनलोड करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

मार्गदर्शक- धनंजय मते सर

नावनोंदणी सुरू
संपर्क: 9970453207

https://wa.me/+918180804706/?text
863 views03:05
ओपन / कमेंट
2023-03-28 04:06:58
. सामान्यज्ञान सराव टेस्ट

सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

अजून दररोज फ्री साठी भेट द्या

Www.mpsccorner.com

एकूण प्रश्न - 15

Passing - 8

खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा

https://mpsccorner.com/general-knowledge-test-3/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-3/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-3/

आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
944 views01:06
ओपन / कमेंट
2023-03-06 17:45:15
महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत ते ओळखा
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━
. 100% चुकणारा प्रश्न - सोडवून पहा
10 views14:45
ओपन / कमेंट
2023-03-06 17:35:04 . मराठी व्याकरण सराव संभाव्य टेस्ट


सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

अजून दररोज फ्री साठी भेट द्या

Www.Ganitmanch.com


आजची टेस्ट - मराठी व्याकरण

एकूण प्रश्न - 20

Passing - 10

खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा

https://ganitmanch.com/marathigrammartest-71/
https://ganitmanch.com/marathigrammartest-71/
https://ganitmanch.com/marathigrammartest-71/


आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
89 views14:35
ओपन / कमेंट
2023-03-06 17:27:53 .                 लक्षात ठेवा

१) महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना प्रवरानगर, अहमदनगर येथे उभा राहिला. कोणत्या वर्षी ?
- सन १९४८

२) विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून 'जिजामाता सहकारी साखर कारखान्या'चा उल्लेख करावा लागेल. हा साखर कारखाना कोठे आहे ?
- दुसरबीड (बुलढाणा)

३) मैसुरू येथील वृंदावन गार्डन व काश्मीरमधील शालिमार उद्यान यांच्या धर्तीवर रचना करण्यात आलेले पैठण येथील उद्यान कोणते ?
- ज्ञानेश्वर उद्यान

४) आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे 'सागरीय उद्यान' सिंधुदुर्ग जिल्ह्यात .... परिसरात साकारले जात आहे.
- मालवण

५) महाराष्ट्रातील तसेच भारतातीलही पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान .... या जिल्ह्यास मिळाला आहे.
- सिंधुदुर्ग
.

6) सन १८७८ मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या .... या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल .
- गॉथिक

7) आता 'छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस' म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते ?
- एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स

8) मुंबई उपनगर जिल्ह्यातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे) .... नावाने ओळखला जातो.
- अली यावर जंग मार्ग

9) मुंबई उपनगरातून जाणाऱ्या ..... महामार्गास 'वसंतराव नाईक महामार्ग' म्हणून ओळखले जाते.
- पूर्व द्रुतगती महामार्ग (इस्टर्न एक्स्प्रेस हायवे )

10) मुंबई येथील 'ऑगस्ट क्रांती मैदान' पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते ?
- गवालिया टैंक मैदान


ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेयर करा

सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..
https://chat.whatsapp.com/K39LkXCaq45E7BVGRYAbbM
118 views14:27
ओपन / कमेंट
2023-03-06 17:19:02
Be an achiever with good preparation

For Mission Khaki 2.0 Exam #Adda247 is here

Steal the Deal, Save Your Future with - •••• Police Bharti Selection batch

पोलीस उमेदवारांसाठी अंतिम निवड बॅच
98 तास रेकॉर्ड केलेले वर्ग +Maths & reasoning लाइव्ह क्लास

Flat 17% Off | Code: SCH2
जागा वेगाने भरत आहेत, लवकरात लवकर सामील व्हा

Enroll Today- https://adda247.app.link/VV8Hmm9FWxb
144 views14:19
ओपन / कमेंट
2023-03-06 16:22:43
मिशन वनरक्षक भारती 2023
Get Selection Ready with Top Faculties


•••वनराई वनरक्षक बॅच मध्ये सामील व्हा •••

Enroll At 17% OFF Use Code- SCH2
https://adda247.app.link/YV8Hmm9FWxb

► 180 hours परस्परसंवादी (Live classes ) डिस्कशन
►प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण
► For Any Admission Enquiry Call- 080-37834945

Practice Hard Exam Ahead #JobHaiToRaubHai
308 views13:22
ओपन / कमेंट
2023-03-06 14:28:34
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 बॅच लवकरच सुरू होत आहे

MPSC पूर्व 2023 साठी योग्य तयारी करा आणि Easy Selection मिळवा
17% डिस्काउंटवर बॅचमध्ये सामील व्हा

Complete Success Live Batch
Doubt Sessions with Experts| E-Books | Test Series| Study Material in App

Use Code: SCH2
Enroll - https://adda247.app.link/ePWee8gVMxb
424 views11:28
ओपन / कमेंट
2023-03-06 13:28:56  word of mouth ! शब्दसिद्धी

https://mpsccorner.com/word-of-mouth/
https://mpsccorner.com/word-of-mouth/
512 views10:28
ओपन / कमेंट
2023-03-06 11:50:25
The Wait is over .... We are back

ज्या कार्यक्रमाने Teaching, Lectures आणि PERSONAL MENTORSHIP काय असतं ते सर्वांना दाखवून दिले
तो
The Most Awaited आपला The Achievers Mentorship (Zoom LIVE LECTURS) Programme आता सुरू होतोय..

विद्यार्थी मित्रांच्या प्रचंड आग्रहास्तव आपला Batch cum Teaching plus Mentorship कार्यक्रम आपण सुरू करत आहोत.

कंबाईन २०२० आणि २०२१ (पूर्व आणि मुख्य) मधील यशस्वी अनुभवानंतर आपण कंबाईन पूर्व परीक्षा २०२३ साठी ६५+ गुण मिळवण्याचा आत्मविश्वास बांधणारा हा कार्यक्रम अनुभवी यशस्वी विद्यार्थी मित्रांच्या प्रयत्नांतून सुरू करत आहोत.

तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण आम्ही देत आहोत

चला तर मग ... पुन्हा एकदा अभ्यास चळवळ पुढे नेउयात ते ही माफक फी मध्ये

  ऍडमिशनसाठी संपर्क

अनिकेत थोरात -
9096280808   
 Telegram-
@anit0808

राम चव्हाण 9096991920
@Ramc1920

रोहित काळे 8856858648
@Empire_Builder

सागर आव्हाड
9673168148
@Sti20avhad

दीपक धांडे
9970840765
@Dipakdhande7

रामदास दौंड सर
@ramdas_dc95

टेलिग्राम चॅनेल -

@TheAchieversMentorship
630 views08:50
ओपन / कमेंट