Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 93

2021-07-26 17:39:35
महत्वाचे : ऑलिंपिक लॉरेल पुरस्कार
पुरस्काराची सुरुवात : २०१६ला झाली

पहिले विजेते : किपचोगे केइनो (केनिया)
२०२० विजेते : मोहम्मद युनुस (बांग्लादेश)

हा पुरस्कार आं.ऑलिंपिक समितीकडून
ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्यात प्रदान केला जातो

संकलन : सचिन एस शिंदे
924 views14:39
ओपन / कमेंट
2021-07-26 17:01:32
महत्वाचे : भारतातील महिला मुख्यमंत्री

पहिल्या महिला मुख्यमंत्री : उ.प्रदेश
सुचेता कृपलानी (१९६३ ते १९६७)

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री : शिला दिक्षित
दिल्ली : १९९८ पासून २०१३ पर्यंत

सर्वात कमी काळ मुख्यमंत्री : २३ दिवस
जानकी रामचंद्रन : तमिळनाडू

आतापर्यंत ११ राज्यात महिला मुख्यमंत्री
तर ०२ कें. प्रदेशात महिला मुख्यमंत्री

२०२१ मध्ये फक्त १ महिला मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)

देशात आतापर्यंत १६ महिला मुख्यमंत्री
महाराष्ट्रात आतापर्यंत महिला मुख्यमंत्री नाही

संकलन : सचिन एस शिंदे
1.1K views14:01
ओपन / कमेंट
2021-07-26 08:50:50 चालू घडामोडी

26 July. 2021
1.6K viewsedited  05:50
ओपन / कमेंट
2021-07-26 05:43:49 Kargil Vijay Diwas : ४ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान काय काय घडलं?; जाणून घ्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम

टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध

आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. त्याच निमित्ताने १९९९ च्या कारगिल युद्धात नक्की काय घडले यावर ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने टाकलेली नजर…

भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.


कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली.

टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.

१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम….

मे ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.

मे ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.

मे २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.

मे २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.

मे ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.

जून १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.

जून १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.

जून १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली

जून २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.

जुलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली

जुलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली

जुलै ११: पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली

जुलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला

जुलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.
1.9K views02:43
ओपन / कमेंट
2021-07-26 04:15:24
1.9K viewsedited  01:15
ओपन / कमेंट
2021-07-25 07:51:32
प्रिया_मलिक ने 73 किलोग्राम वजन गटात बेलारूस ला 5-0 हरवून भारताला पहले स्वर्ण पदक मिळवून दिले....

#अभिनंदन
2.5K viewsedited  04:51
ओपन / कमेंट
2021-07-25 07:28:38 चालू घडामोडी


25 July.2021
2.3K viewsedited  04:28
ओपन / कमेंट
2021-07-25 06:17:48
अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसंदर्भातील अवस्था
2.3K views03:17
ओपन / कमेंट
2021-07-24 18:43:45 विदुयत_अभियांत्रिकी_सेवा मुलाखत_पत्र..

मुलाखत कागदपत्रे यादी..

Interview documents

#civinfo
2.6K viewsedited  15:43
ओपन / कमेंट
2021-07-24 17:06:53
कोल्हापूर , पालघर , रत्नागिरी ,रायगड ,सिंधुदुर्ग , सांगली, सातारा
विद्यार्थी JEE MAINS ज्यांना परीक्षेला आता येणार नाही त्यांची परीक्षा नंतर घेतली जाईल
2.6K viewsedited  14:06
ओपन / कमेंट