Get Mystery Box with random crypto!

महत्वाचे : ऑलिंपिक लॉरेल पुरस्कार पुरस्काराची सुरुवात : २०१६ | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

महत्वाचे : ऑलिंपिक लॉरेल पुरस्कार
पुरस्काराची सुरुवात : २०१६ला झाली

पहिले विजेते : किपचोगे केइनो (केनिया)
२०२० विजेते : मोहम्मद युनुस (बांग्लादेश)

हा पुरस्कार आं.ऑलिंपिक समितीकडून
ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्यात प्रदान केला जातो

संकलन : सचिन एस शिंदे