Get Mystery Box with random crypto!

महत्वाचे : भारतातील महिला मुख्यमंत्री पहिल्या महिला मुख्यमं | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

महत्वाचे : भारतातील महिला मुख्यमंत्री

पहिल्या महिला मुख्यमंत्री : उ.प्रदेश
सुचेता कृपलानी (१९६३ ते १९६७)

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री : शिला दिक्षित
दिल्ली : १९९८ पासून २०१३ पर्यंत

सर्वात कमी काळ मुख्यमंत्री : २३ दिवस
जानकी रामचंद्रन : तमिळनाडू

आतापर्यंत ११ राज्यात महिला मुख्यमंत्री
तर ०२ कें. प्रदेशात महिला मुख्यमंत्री

२०२१ मध्ये फक्त १ महिला मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)

देशात आतापर्यंत १६ महिला मुख्यमंत्री
महाराष्ट्रात आतापर्यंत महिला मुख्यमंत्री नाही

संकलन : सचिन एस शिंदे