Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 91

2021-07-30 07:55:20
UNESCAP संस्थेच्या डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधेबाबतच्या जागतिक सर्वेक्षणात भारताची उत्तम कामगिरी

संयुक्त राष्ट्रसंघ आशिया प्रशांत आर्थिक आणि सामाजिक आयोग (UNESCAP) यांच्यावतीने करण्यात आलेल्या डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधेबाबतच्या जागतिक सर्वेक्षणात भारताने 90.32 टक्के गुण मिळवले आहे. याबाबतीत, 2019 साली भारताने 78.49 टक्के गुण मिळवले होते.

सर्वेक्षणात एकूण 143 अर्थव्यवस्थांचे मुल्यांकन करण्यात आले. यात पाच निकषांचा समावेश आहे; ते पाच निकष पुढीलप्रमाणे आहेत - पारदर्शकता, औपचारिकता, संस्थात्मक व्यवस्था व सहकार्य, कागदविरहित व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय कागद विरहित व्यवहार.

भारताने पाच निकषांमध्ये प्राप्त केलेले गुण

पारदर्शकता : 2021 साली 100 टक्के (2019 साली 93.33 टक्के)
औपचारिकता : 2021 साली 95.83 टक्के (2019 साली 87.5 टक्के)
संस्थात्मक व्यवस्था आणि सहकार्य :

2021 साली 88.89 टक्के (2019 साली 66.67 टक्के)
कागदविरहित व्यवहार : 2021 साली 96.3 टक्के (2019 साली 81.48 टक्के)
आंतरराष्ट्रीय कागद विरहित व्यवहार : 2021 साली 66.67 टक्के ( 2019 साली 55.56 टक्के)
1.9K views04:55
ओपन / कमेंट
2021-07-30 07:07:11
आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

━━━━━━━━━━━━━━━━
1.9K viewsedited  04:07
ओपन / कमेंट
2021-07-29 16:46:31
भारतातील व्याघ्र प्रकल्प (राज्यानुसार)
एकुण ५२ व्याघ्रप्रकल्प

मध्यप्रदेश : ०६
महाराष्ट्र : ०६
कर्नाटक : ०५
तमिळनाडू : ०५
आसाम : ०४
राजस्थान : ०४
छत्तीसगड : ०३
अरुणाचल प्रदेश : ०३
ओडिशा : ०२
पश्चिम बंगाल : ०२
उत्तराखंड : ०२
उत्तरप्रदेश : ०२
तेलंगणा : ०२
केरळ : ०२
आंध्रप्रदेश : ०१
झारखंड : ०१
बिहार : ०१
मिझोरम : ०१ .

संकलन : सचिन एस शिंदे
2.3K views13:46
ओपन / कमेंट
2021-07-29 09:34:52
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प
2.4K views06:34
ओपन / कमेंट
2021-07-29 09:34:52
जिल्हा परिषद भरती -२०१९(आरोग्य विभाग फक्त)परीक्षांची तारीख लवकरच जाहीर होणार
2.4K views06:34
ओपन / कमेंट
2021-07-29 04:38:17
महत्वाचे : व्याघ्रगणना २०१८ (चौथी)
गणना : वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

पहिला व्याघ्रगणना केव्हा : २००६ मध्ये
केव्हा केली जाते : दर ४ वर्षांनी

२०१८ च्या गणनेनुसार : २९६७ वाघ
वाघाच्या संख्येत किती वाढ : ७४१

किती टक्क्यांनी वाढ : ३३ टक्क्यांनी
३०० पेक्षा जास्त वाघ असणारी ४ राज्य

सर्वाधिक वाघ मध्यप्रदेश राज्यात ५२६ ,
तर महाराष्ट्रात एकुण ३१२ वाघ आहेत

२९ जुलै : जागतिक व्याघ्र दिन (२०१० पासून)
भारतात एकूण व्याघ्रप्रकल्प : ५२

५२वा व्याघ्रप्रकल्प : रायगड (राजस्थान)
महाराष्ट्रात एकुण ०६ व्याघ्रप्रकल्प आहेत

प्रोजेक्ट टायगर : ०१ एप्रिल , १९७३ला‌ सुरू
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे

याआधी झालेल्या व्याघ्रगणना
१४११ वाघ १७०६ वाघ २२२६ वाघ
2.6K views01:38
ओपन / कमेंट
2021-07-28 16:01:38 युनेस्को - जागतिक वारसा स्थळ

सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला जातो.
जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर त्या स्थळाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी 'युनेस्को'कडून अनुदान दिले जाते.
जागतिक वारसा स्थळांचे नैसर्गिक, सांस्कृतिक व मिश्र अशा तीन गटात वर्गीकरण केले जाते.
जुलै 2021 अखेर जगभरातील 167 देशांमध्ये 1120 जागतिक वारसा स्थळे आहेत. (यामध्ये 868 सांस्कृतिक, 213 नैसर्गिक व 39 मिश्र स्थळांचा समावेश)

सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारे पहिले पाच देश :
1. इटली (57)
2. चीन (55)
3. स्पेन (49)
4. जर्मनी (46)
5. फ्रान्स (45)

भारत (39) या यादीत सहाव्या स्थानी आहे.

UNESCO बाबत :

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.
स्थापना : 16 नोव्हेंबर 1945
स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.
भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.


265 views13:01
ओपन / कमेंट
2021-07-28 11:50:11 जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

संविधान कधी स्वीकारण्यात आले ?
२६ नोव्हेंबर १९४९.

अटल बिहारी वाजपेयी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
सदैव अटल.

भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
तेलंगणा.

कंधार किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नांदेड.

पश्चिम बंगाल राज्याचे लोतनृत्य कोणते आहे ?
गंभीरा.

906 views08:50
ओपन / कमेंट
2021-07-28 05:18:13
एमपीएससीच्या Combine तारीख लवकर जाहीर करण्याची MPSC कडे मागणी
1.5K views02:18
ओपन / कमेंट
2021-07-28 04:21:26
प्रेरणास्थान

जे मिळवायचं आहे, फक्त त्याचाच विचार करा, एक नाही दहा मार्ग सापडतील...

दैवत_छत्रपती_शिवशंभू _
1.5K viewsedited  01:21
ओपन / कमेंट