Get Mystery Box with random crypto!

भारतातील व्याघ्र प्रकल्प (राज्यानुसार) एकुण ५२ व्याघ्रप्रकल | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

भारतातील व्याघ्र प्रकल्प (राज्यानुसार)
एकुण ५२ व्याघ्रप्रकल्प

मध्यप्रदेश : ०६
महाराष्ट्र : ०६
कर्नाटक : ०५
तमिळनाडू : ०५
आसाम : ०४
राजस्थान : ०४
छत्तीसगड : ०३
अरुणाचल प्रदेश : ०३
ओडिशा : ०२
पश्चिम बंगाल : ०२
उत्तराखंड : ०२
उत्तरप्रदेश : ०२
तेलंगणा : ०२
केरळ : ०२
आंध्रप्रदेश : ०१
झारखंड : ०१
बिहार : ०१
मिझोरम : ०१ .

संकलन : सचिन एस शिंदे