Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 88

2021-08-04 16:51:52 मुंबई पोलिस भरती 2019.pdf
2.5K viewsedited  13:51
ओपन / कमेंट
2021-08-04 16:51:52 आत्ताची महत्त्वाची बातमी

निवड प्रक्रियेमध्ये एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केलेल्या ज्या जाहिरातीमध्ये (EWS) आरक्षण लागू आहे अशा निवड प्रक्रियेमध्ये एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षण अनुज्ञेय करताना सन 2018 - 19 व सन 2019 - 20 मधील परीक्षांसाठी मार्च 2020 व सन 2020 - 21 मधील परीक्षांसाठी मार्च 2021 पर्यंत ग्राह्य असणारे ईडब्ल्यूएस ( EWS ) प्रमाणपत्र सादर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
2.5K views13:51
ओपन / कमेंट
2021-08-04 12:45:47
अरारारा खतरनाक !!
रवी दहियाने काय पलटवार केलाय. भारताचे चौथे पदक पक्के करताना रवीने दाखवलेली चपळाई आणि जिद्द कमाल होती. ३-९ असे मागे असताना आक्रमण करत प्रतिस्पर्ध्याला थेट चितपटच केले आणि अविश्वसनीय विजय मिळवला.
थरारक

https://t.me/ChaluGhadamodiPoint
3.0K viewsedited  09:45
ओपन / कमेंट
2021-08-04 11:15:07
टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला ३रे पदक
लवलीना बोरगोहेनला कांस्य (६९ किलो)

हे बॉक्सिंगमध्ये भारताचे तिसरे ऑलिंपिक पदक आहे ( विजेंदर सिंग : २००८)

ती ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी दुसरी
भारतीय महिला बॉक्सर ( मेरी कॉम : २०१२)

हे ऑलिंपिकमध्ये भारताचे ३१वे पदक
हे ऑलिंपिकमध्ये भारताचे १४वे कांस्य
2.9K views08:15
ओपन / कमेंट
2021-08-04 09:38:44 03-04 AUG 2021

चालू घडामोडी

जॉइन @ChaluGhadamodiPoint
2.8K viewsedited  06:38
ओपन / कमेंट
2021-08-04 09:15:21
2.7K views06:15
ओपन / कमेंट
2021-08-04 08:01:12
Combine पूर्व परीक्षा 4 Sept रोजी होणार

सगळी ताकद एकवटून तयारीला लागा मित्रांनो
2.7K viewsedited  05:01
ओपन / कमेंट
2021-08-04 07:15:57
ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला मोठं यश, नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक

भारतासाठी स्टार अँथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. नीरजनं भालाफेकमध्ये अंतिम सामन्यात जागा बनवली आहे.

नीरज चोप्रासमोर फायनल्स गाठण्यासाठी 83.5 मीटरचं टार्गेट होतं. परंतु, नीरजनं 86.65 चा थ्रो करत फायनल्समध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे.

नीरज चोप्राकडून पदकाची अपेक्षा केली जात असून त्यानं क्वालिफाईंग राऊंडमध्येच आपलं लक्ष्य स्पष्ट केलं आहे. क्वालिफाइंग राउंडच्या ग्रुप ए मध्ये नीरज चोप्रा टॉपवर आहे.
2.6K viewsedited  04:15
ओपन / कमेंट
2021-08-04 06:30:17
MPSC सदस्य नियुक्त्या विचारधीन...

४ सदस्य साठी ७ जणांच्या नावाची शिफारस..

https://t.me/ChaluGhadamodiPoint
2.6K viewsedited  03:30
ओपन / कमेंट