Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 85

2021-08-07 18:32:43
नीरज चोप्रा

खेळ: ट्रॅक आणि फील्ड

EVENT: भाला फेकणे

प्रशिक्षक: Uwe Hohn


जन्म :- खांद्रा गाव, पानिपत जिल्हा, हरियाणा

नीरज चोप्रा ची कामगिरी :-

सुवर्णपदक - 2020 टोकियो ऑलिम्पिक

सुवर्णपदक - आशियाई खेळ 2018 जकार्ता, इंडोनेशिया

सुवर्ण पदक - राष्ट्रकुल खेळ 2018 गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया

सुवर्णपदक - आशियाई चॅम्पियनशिप 2017 भुवनेश्वर, ओडिशा

सुवर्ण पदक - दक्षिण आशियाई खेळ 2016 गुवाहाटी/शिलाँग

सुवर्णपदक - वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2016 बायडगोस्झक, पोलंड

नीरज चोप्राला 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नीरज चोप्राने पोर्तुगालमध्ये लिस्बन athalatics संमेलनात पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकले.
2.6K views15:32
ओपन / कमेंट
2021-08-07 16:49:53
2.7K views13:49
ओपन / कमेंट
2021-08-07 15:15:13
Congratulations
नीरज चोपडा हे भारतीय भालाफेकपटू आहेत. त्यांनी टोकिओमध्ये झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत ८७.५८मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले आहे. वैयक्तिक क्रिडा प्रकारात अभिनव बिंद्रा नंतरचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
3.1K viewsedited  12:15
ओपन / कमेंट
2021-08-07 14:19:06
बजरंग पुनियाने जिंकले कांस्यपदक
भारताला मिळवून दिले टोकियो ऑलिंपिक मधील आपले सहावे पदक.
बचाव आणि आक्रमण यांचा अद्भुत योग साधत मारले मैदान.
कझाकस्तान कुस्तीपटूला हरवले ८-० ने.
3.0K viewsedited  11:19
ओपन / कमेंट
2021-08-07 14:02:22 रेखा शर्मा यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड

श्रीमती रेखा शर्मा यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणखी तीन वर्षांकरिता केंद्र सरकारने नियुक्ती केली.
ही नियुक्ती 07.08.021 पासून लागू होईल. त्यांची ही नियुक्ती, त्यांच्या वयाच्या 65 वर्षांपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी होईल तो पर्येंत लागू राहिल.

राष्ट्रीय महिला आयोग (National Commission for Women - NCW)
संविधानातील तरतुदीनुसार 1992 मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. 1990च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे स्थापना.
रचना : एक अध्यक्ष व पाच सदस्य. अध्यक्षाची नेमणूक केंद्र सरकार करते. पाच सदस्यापैकी एक सदस्य अनुसूचित जाती व एक सदस्य अनुसूचित जमातीपैकी असणे आवश्यक आहे.
कालावधी : कमाल 3 वर्षे
प्रथम पुरुष सदस्य - अलोक रावत
प्रकाशन : "राष्ट्र महिला" (मासिक)
3.0K views11:02
ओपन / कमेंट
2021-08-07 10:29:17
अदिती अशोक टोकियो ऑलिंपिकमध्ये महिलांच्या गोल्फ क्रिडाप्रकारात चौथ्या स्थानावर

अदिती अशोक दुसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये
सहभागी (पहिल्यांदा रिओ ऑलिंपिक २०१६)

२०१६ ऑलिंपिकमध्ये अदिती अशोकला
४१व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते

भारताची अदिती अशोक महिलांच्या जागतिक गोल्फ क्रमवारीत २००व्या क्रमांकावर आहे

संकलन : सचिन एस शिंदे
3.1K viewsedited  07:29
ओपन / कमेंट
2021-08-07 08:56:52
सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात बांधण्यात आला...

सीमा रस्ते संघटनेने (BRO) भारतीय हद्दीत जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधला आहे.

पूर्व लड्डाखमध्ये “उमलिंग ला पास” या ठिकाणी 19300 फूट उंचीवर हा रस्ता बनविण्यात आला आहे. 52 किलोमीटर लांबीचा हा रस्ता लडाखच्या चुमार सेक्टरच्या महत्वाच्या छोट्या छोट्या शहरांना जोडतो.

याआधी जगात सर्वात उंचीवरचा रस्ता हा बोलिव्हिया देशामध्ये होता. तो रस्ता समुद्रसपाटीपासून 18,953 फूट एवढ्या उंचीवर आहे.

सीमा रस्ते संघटना (BRO) विषयी..

भारत सरकारची सीमा रस्ते संघटना (BRO) ही भारतीय सीमेलगतच्या भागात रस्त्यांचे जाळे उभारण्याचे काम करते. ही संस्था भारतीय लष्कराच्या भूदलाचा एक भाग असलेली संघटना आहे. तसेच लडाख, काश्मीर सारख्या दुर्गम भागात लष्करी दळणवळणासोबत सामान्यांच्या वापरासाठी ही संस्था रस्ते बनविते.
3.2K views05:56
ओपन / कमेंट
2021-08-07 07:28:50
GDP Growth Rate
3.0K views04:28
ओपन / कमेंट
2021-08-07 03:33:28 ● बालाकोट एअर स्ट्राइक: हाऊ इंडिया अॅव्हेंज्ड पुलवामा" हे पुस्तक कोणी लिहिले - मनन भट्ट

● G20 देशातील पहिली संस्कृती मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? - रोम, इटली

● आरबीआयने आर्थिक वर्ष 2021-22 साठी वास्तविक जीडीपी वाढ किती राखली? - 9.5%

● कोणत्या राज्याने कोविड -19 मृत्यू माहिती पोर्टल सुरू केले आहे? - केरळ
4.0K viewsedited  00:33
ओपन / कमेंट
2021-08-07 03:33:28
फोर्ब्जच्या अब्जाधीशांच्या यादीत आता फ्रान्सच्या बर्नार्ड अ‍ॅरनॉल्ट याने इलॉन मस्क आणि जेफ बेझोस यांना मागे टाकत सर्वाधिक श्रीमंत होण्याचा मान पटकावला आहे.
3.5K viewsedited  00:33
ओपन / कमेंट