Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 4

2023-03-06 11:42:11
पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तक लवकरच उपलब्ध...
सामान्य ज्ञान (GK)बरोबरच ' चालू घडामोडीचा ' समावेश.
19 मार्च 2023 च्या लेखी परीक्षेस परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.
मागील आवृत्तीची विक्रमी 94k हजार प्रतींची विक्री.
महाराष्ट्रातील पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी प्रिय पुस्तक.
महासंग्राम

सुधारीत - 6 वी आवृत्ती

2023 Gk वनलायनर


चालू घडामोडीच्या 2500 वनलाईनर चा समावेश
समाविष्ट प्रश्न

पोलीस भरती 2023चे सर्व प्रश्न.
तलाठी भरती
महापोर्टल ऑनलाइन झालेले प्रश्न
PSI / STI/ ASO 2012 ते 20223

★ जग ,भारत ,व महाराष्ट्रातील प्रथम घटना
यातील निवडक सामान्यज्ञान.

गर्दीतून वर्दीत जाण्यासाठी हे पुस्तक एकदा नक्की वाचाच.

लेखक - राजेश भराटे

WP - https://wa.me/919960029545

संपर्क : +919960029545
580 views08:42
ओपन / कमेंट
2023-03-06 11:08:24
ऑफर  ऑफर  ऑफर
पोलीस भरती,तलाठी सरळ सेवा गट ब व क करिता
महाराष्ट्रातील सर्वात मोठा बेसिक टू ॲडव्हान्स अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीचा ऑनलाईन कोर्स

होळी निमित्त सर्व ऑनलाईन कोर्सेस वर भव्य ऑफर आणि सूट
ऑफर कालावधी-6/3/23 ते 8/3/23

ऑनलाइन कोर्सेस साठी पुढील लिंक वरून ॲप डाऊनलोड करा Link-
http://on-app.in/app/home?orgCode=cwbpc&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

काळ वेग अंतर (आगगाडी चे उदाहरणे)




भूमिती- वर्तुळ बेसिक पासून
Link--






घड्याळ
Llink-






बहुभुजाकृती







डेमो लेक्चर साठी यूट्यूब चैनल ची लिंक-
https://youtube.com/@swapnilghatolsirsexitoacad2831

दिशाज्ञान चाचणी



मुख्य मार्गदर्शक- स्वप्नील घाटोळ सर Exito Academy Amravati
9403172235/ 7020356213
634 views08:08
ओपन / कमेंट
2023-03-06 10:34:54
. मराठी व्याकरण सराव संभाव्य टेस्ट


सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

अजून दररोज फ्री साठी भेट द्या

Www.Ganitmanch.com


आजची टेस्ट - मराठी व्याकरण

एकूण प्रश्न - 20

Passing - 10

खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा

https://ganitmanch.com/marathigrammartest-71/
https://ganitmanch.com/marathigrammartest-71/
https://ganitmanch.com/marathigrammartest-71/


आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
690 views07:34
ओपन / कमेंट
2023-03-06 09:52:23 05 मार्च 2023 चालू घडामोडी

प्रश्न: नुकतेच भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण झाले?
उत्तरः क्रेग फुल्टन

प्रश्न: नुकतेच नासाचे क्रू-6 मिशन कोणी सुरू केले आहे?
उत्तरः SpaceX.

प्रश्न: अलीकडे कोणत्या राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत?
उत्तर : ओडिशा.

प्रश्न: कोणत्या राज्याने अलीकडेच हिवाळी कार्यक्रम लागू करण्यासाठी UAE सोबत करार केला आहे?
उत्तर: तामिळनाडू

प्रश्न: नुकतेच पारंपारिक औषधांवरील ग्लोबल कॉन्फरन्स आणि एक्सपोचे उद्घाटन कोणी केले?
उत्तरः सर्बानंद सोनोवाल.

प्रश्‍न : नुकतेच 7 वे आंतरराष्ट्रीय धर्म धम्म संमेलन कोठे आयोजित केले आहे?
उत्तर : भोपाळ.

प्रश्न: नुकतेच ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम समिटचे आयोजन कोणते राज्य करत आहे?
उत्तर : केरळ.

प्रश्न: नुकतीच 'शास्त्र सीमा बाळ'चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: रश्मी शुक्ला.

प्रश्न: नुकतेच 'बॅन थुओंग' हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत?
उत्तर: व्हिएतनाम.

प्रश्‍न: आशिया खेळाडू बुद्धिबळ महासंघातर्फे नुकताच वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तरः डी गुकेश


━━━━━━━━━━━━━━━━━━━━
भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
722 viewsedited  06:52
ओपन / कमेंट
2023-03-06 09:43:18 Police Bharti Solu Paper - Demo.pdf
681 views06:43
ओपन / कमेंट
2023-03-06 09:43:18 Police Bharti Paper - Demo.pdf
677 views06:43
ओपन / कमेंट
2023-03-01 16:19:40
Test Series

स्वयम ACADEMY For Competitive Examinations

Cutoff ची भीती पूर्णपणे संपवून Prelims सहजगत्या Clear करण्यासाठी टेस्ट सिरीज

MPSC महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज

आयोगाच्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण पेपर.
पेपरनंतर लगेच प्रत्येक प्रश्नाचे सूक्ष्म आणि
सविस्तर विश्लेषण केले जाईल.
टेस्टनंतर गुण आणि ऑल महाराष्ट्र रँक
SMS द्वारे त्वरित कळवले जातील.
Online डिस्कशनचा उपलब्ध
ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी Discussion स्वतंत्रपणे उपलब्ध केले जाईल.

टेस्टच्या नावनोंदणीसाठी
http://bit.ly/3RQFnpE
http://bit.ly/3RQFnpE

पहिली मोफत टेस्ट लगेच मागवा

https://wa.me/917448201840
https://wa.me/917448201840

Download Swayam Academy App
http://bit.ly/3HhVs2w
http://bit.ly/3HhVs2w

स्वयम् अकॅडमी,तिसरा मजला, तिलक हॉटेलच्या वर, दुर्वांकुर हॉटेल जवळ, सदाशिव पेठ, पुणे

7448201840
121 views13:19
ओपन / कमेंट
2023-03-01 15:59:39
HCA मध्ये " बेस्ट इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड " कोणत्या चित्रपटाला मिळाला
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━
98 views12:59
ओपन / कमेंट
2023-03-01 15:09:50
https://youtube.com/live/H2k2NpM-Kg0?feature=share
*आज झालेला शिक्षक भरती TAIT पेपर मध्ये विचारलेले प्रश्न पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक *


*आज झालेल्या पेपरचे स्वरूप नेमके कसे होते याचे अनुभव कथन ऐका आज स्वतः पेपर दिलेल्या समिना मॅडम, काही निवडक विद्यार्थी यांच्याकडून live अनुभव कथन *
*पेपरचे स्वरूप, आपल्या अभ्यासा चे नियोजन नेमके कसे केले पाहिजे, कोणते घटक महत्वाचे, गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांचे नेमके स्वरूप काय? वेळेचे नियोजन नेमके कसे केले पाहिजे, प्रश्न सोडवण्याचा क्रम नेमका कसा ठेवावा इ. सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ नक्की एकदा पहाच *

IBPS pattern टेस्ट सिरीज लिंक-

http://bit.ly/3XKdy3E


तसेच यापुढे होणाऱ्या दररोजच्या पेपरचे व्हिडिओ विश्लेषण पाहण्यासाठी आजच आपल्या *MY POCKET STUDY* या चॅनेल ला SUBSCRIBE करा.

Join now
335 views12:09
ओपन / कमेंट
2023-03-01 14:34:10 COMBINE EXAM GROUP B & C

खास 30 एप्रिल 2023 च्या पूर्व परिक्षेसाठी

Fast Track Revision Batch

कोर्सची वैशिष्ट्ये

सुधारीत अभ्यासक्रमानुसार कोर्सची संरचना
FLIP मॉडेलवर आधारित अध्यापन व अध्ययन
परीक्षाभिमुख मार्गदर्शन
प्रत्येक विषयाचे आठवड्यातून एक Doubt Clearing Session व Circle Call
अद्ययावत आणि परिपूर्ण PPT Notes
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत टेस्ट सिरीज
अमर्याद Watch Time
अमर्याद faculty support

Admission Started

त्वरा करा, प्रवेश मर्यादीत

कोर्सच्या अधिक माहीतीसाठी पुढील फॅार्म भरा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfc6twYzvCTxcWR4fhHOWm2lW7tuV6f3bfhGpqYZPOB24lDVQ/viewform?usp=pp_url

अधिक माहितीसाठी आमचे Telegram चॅनल जॉईन करा: https://t.me/mpsccombinegroupbandc

For more information please visit : www.theofficer.in

नवनविन Videos पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा:
https://youtube.com/channel/UCwFGNrtltAn5sEwgUd6QSuw

संपर्क - 9665666195 / 9665288834
383 views11:34
ओपन / कमेंट