Get Mystery Box with random crypto!

https://youtube.com/live/H2k2NpM-Kg0?feature=share *आज झालेला | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

https://youtube.com/live/H2k2NpM-Kg0?feature=share
*आज झालेला शिक्षक भरती TAIT पेपर मध्ये विचारलेले प्रश्न पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक *


*आज झालेल्या पेपरचे स्वरूप नेमके कसे होते याचे अनुभव कथन ऐका आज स्वतः पेपर दिलेल्या समिना मॅडम, काही निवडक विद्यार्थी यांच्याकडून live अनुभव कथन *
*पेपरचे स्वरूप, आपल्या अभ्यासा चे नियोजन नेमके कसे केले पाहिजे, कोणते घटक महत्वाचे, गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांचे नेमके स्वरूप काय? वेळेचे नियोजन नेमके कसे केले पाहिजे, प्रश्न सोडवण्याचा क्रम नेमका कसा ठेवावा इ. सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ नक्की एकदा पहाच *

IBPS pattern टेस्ट सिरीज लिंक-

http://bit.ly/3XKdy3E


तसेच यापुढे होणाऱ्या दररोजच्या पेपरचे व्हिडिओ विश्लेषण पाहण्यासाठी आजच आपल्या *MY POCKET STUDY* या चॅनेल ला SUBSCRIBE करा.

Join now