Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 5

2023-03-01 14:34:09
341 views11:34
ओपन / कमेंट
2023-03-01 10:51:15
. आजची टेस्ट सोडवा

आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.

Www.Ganitmanch.com

पोलीस भरती सराव टेस्ट - 57

एकूण प्रश्न - 20

passing - 10

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://ganitmanch.com/policebhartitest-57/
https://ganitmanch.com/policebhartitest-57/
https://ganitmanch.com/policebhartitest-57/

आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.
778 views07:51
ओपन / कमेंट
2023-03-01 08:33:06
वाढदिवसानिमित्त आणि New Fully Updated Batches For New App Big Discount 30% off

भूगोलाच्या सर्व बॅचेसवर.
       30 % Discount करून
संयुक्त गट ब व क पूर्व  :- 909 ₹
              ( Target 30 एप्रिल )
राज्यसेवा पूर्व परीक्षा:- 1049 ₹

सचिन शिंदे सर :-  9923739323

बॅचसाठी खालील ॲप Download करुन घ्या…
App link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.geographysachin.shinde

Demo लेक्चर पाहण्यासाठी खालील YouTube channel ला भेट द्या.

https://rb.gy/hq8kvx
891 views05:33
ओपन / कमेंट
2023-03-01 06:30:44
नवीन ऑफलाईन बॅच सुरू
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी

ॲडमिशन नंतर ऑनलाईन बॅचसुद्धा मोफत मिळेल

MPSC-UPSC CSAT, गट ब आणि क पूर्व व मुख्य, SSC CGL-CHSL-MTS,
BANKING,RRB,सरळसेवा,पोलीस भरती
आगामी सर्व भरतीसाठी अत्यंत उपयुक्त

सचिन ढवळे सर
गुरुवार दिनांक ०२ मार्च २०२३ पासून लेक्चर्स सुरू

वेळ : सायं ०६:१५ ते ०८:१५

Online Course Available
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj

Subscribe our YouTube channel
https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy

TELEGRAM CHANNEL :
t.me/csatsachin

पत्ता: ४था मजला, निखिल प्राईड बिल्डिंग,सिद्धिविनायक डायनिंग हॉलच्या वर,टिळक रोड,सदाशिव पेठ,पुणे-४११०३०

अधिक माहितीसाठी संपर्क
9260400700
9773551947
8421160703

8605756973
945 views03:30
ओपन / कमेंट
2023-03-01 04:21:03 विषय :- भारतीय राज्यघटना

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे.

नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.

राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

https://t.me/+7ZrT6fB6n4k5ZjNl

राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे :

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

https://t.me/+7ZrT6fB6n4k5ZjNl

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापतीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखापरीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेट जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

https://t.me/+7ZrT6fB6n4k5ZjNl

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेषाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानी वाटपासंबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार


कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती ( रद्द करण्यात आले आहे)

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा.




JOIN https://t.me/+7ZrT6fB6n4k5ZjNl
1.0K viewsedited  01:21
ओपन / कमेंट
2023-02-28 18:51:18 police bharti UPDATE

मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांची चालक पोलिस भरती पेपर 19 मार्च ला होतील.

जॉइन करा https://t.me/+7ZrT6fB6n4k5ZjNl
1.1K views15:51
ओपन / कमेंट
2023-02-28 18:51:09
ICC महिला T-20 विश्वचषक - 2023 :-

ठिकाण - दक्षिण आफ्रिका (केप टाऊन)

विजेता - ऑस्ट्रेलिया (सहाव्यांदा)

उपविजेता - दक्षिण आफ्रिका

सामनावीर - बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया )

मालिकावीर - अँश गार्डनर (ऑस्ट्रेलिया )

अगामी 2024 वर्षातील महिला T-20 विश्वचषकाचे आयोजन बांग्लादेशात करण्यात येणार आहे.


JOIN
https://t.me/+7ZrT6fB6n4k5ZjNl
1.1K views15:51
ओपन / कमेंट
2023-02-22 18:42:19 ‘ळ’ हा .................................. वर्ण मानला जातो.

A) स्वतंत्र
B) महाप्राण
C) संयुक्त स्वर
D) स्वर
109 views15:42
ओपन / कमेंट
2023-02-22 17:08:21 आजची सर्वात मोठी बातमी

परत विद्यार्ध्यांचा विचार करून महाराष्ट्रातील MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्ध्यांसाठी मोठी भेट

19 फेब्रुवारी 2023, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य MPSC Wallah घेऊन येत आहे MPSC Combine 2023 साठी Free Combine पूर्व परिक्षा Batch...









559 views14:08
ओपन / कमेंट
2023-02-22 16:08:12 TI INSTRUCTOR

Updated Notice for Recruitment Process.
724 viewsedited  13:08
ओपन / कमेंट