Get Mystery Box with random crypto!

ICC महिला T-20 विश्वचषक - 2023 :- ठिकाण - दक्षिण आफ्रिका | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

ICC महिला T-20 विश्वचषक - 2023 :-

ठिकाण - दक्षिण आफ्रिका (केप टाऊन)

विजेता - ऑस्ट्रेलिया (सहाव्यांदा)

उपविजेता - दक्षिण आफ्रिका

सामनावीर - बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया )

मालिकावीर - अँश गार्डनर (ऑस्ट्रेलिया )

अगामी 2024 वर्षातील महिला T-20 विश्वचषकाचे आयोजन बांग्लादेशात करण्यात येणार आहे.


JOIN
https://t.me/+7ZrT6fB6n4k5ZjNl