Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2023-02-19 17:03:33 खेलो इंडिया युथ गेम्स 2023

- यंदाचे : पाचवे

- ठिकाण :  मध्य प्रदेश

- दिनांक : 30 जानेवारी  ते 11 फेब्रुवारी 2023

- प्रथम क्रमांक: महाराष्ट्र(56-50-55= 161)

- दुसरे क्रमांक : हरियाणा (41-32-55= 128)

-तिसरे क्रमांक :  मध्य प्रदेश(39-30-27=96)

- मध्य प्रदेश राज्यातील आठ शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडली : भोपाल, इंदोर, उज्जैन , महेश्वर, बालाघाट, मांडला, जबलपूर,
आनि ग्वालियर

- थीम सॉंग: " हिंदुस्तान का दिल धडका दो"

-शुभंकर : आशा आणि मोगली

- पहिली स्पर्धा पार पडली होती : हरियाणा 2018

- या स्पर्धेत अभिनेता आर. माधवन यांच्या मुलाने वेदांत ने 3 सुवर्ण आणि 2 रोप्य पदके मिळवलेले आहे. ( जलतरणपटू)
580 views14:03
ओपन / कमेंट
2023-02-19 16:28:55 शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

चाणक्य मंडल परिवार

आज सायं. ७:१५ वाजता
अविनाश धर्माधिकारी सरांचे Live व्याख्यान...

विषय: शिवरायांचा आठवावा प्रताप

https://www.youtube.com/live/leLKd7EwDZQ?feature=share
https://www.youtube.com/live/leLKd7EwDZQ?feature=share
https://www.youtube.com/live/leLKd7EwDZQ?feature=share
588 views13:28
ओपन / कमेंट
2023-02-19 12:04:00
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
---------------------------------
शिवजयंती विशेष :- शिवजयंती घरा घरात , शिवराय मना मनात

आज शिवजयंती निमित्त विशेष आज विशेष lecture आहे , " शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास " असे असणारे एकमेव lecture आहे त्यामुळं आजचे lecture नक्कीच फार

सुमित तट्टे सर

नक्कीच पहा

𝑳𝒊𝒗𝒆 𝑵𝒐𝒘
------------------------------------------


https://www.youtube.com/live/JhMBHQY-Ays?feature=share
https://www.youtube.com/live/JhMBHQY-Ays?feature=share
https://www.youtube.com/live/JhMBHQY-Ays?feature=share
https://www.youtube.com/live/JhMBHQY-Ays?feature=share
760 views09:04
ओपन / कमेंट
2023-02-19 12:04:00
शिवजयंती विशेष इतिहास



690 views09:04
ओपन / कमेंट
2023-02-19 10:28:08
. आजची टेस्ट सोडवा

आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.

www.Ganitmanch.com

पोलीस भरती सराव टेस्ट - 56

एकूण प्रश्न - 20

passing - 10

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्यालिंकवर क्लिक करा.

https://ganitmanch.com/police-bhartitest-56/
https://ganitmanch.com/police-bhartitest-56/
https://ganitmanch.com/police-bhartitest-56/

आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.
770 views07:28
ओपन / कमेंट
2023-02-19 10:23:50 भारतातील बारा ज्योतिर्लिंग :
1.सोमनाथ सौराष्ट्र क्षेत्र, गुजरात
2.मल्लिकार्जुन श्रीशैल, आंध्र प्रदेश
3.महाकालेश्वर उज्जैन, मध्य प्रदेश
4.ओंकारेश्वर खंडवा, मध्य प्रदेश
5.केदारनाथ रुद्रप्रयाग, उत्तराखंड
6.काशी विश्वनाथ वाराणसी, उत्तर प्रदेश
7.रामेश्वरम,तामिळनाडू
8.घृष्णेश्वर, औरंगाबाद ,महाराष्ट्र
9.भीमाशंकर, पुणे , महाराष्ट्र
10.परळी वैजनाथ, बीड, महाराष्ट्र
11.त्र्यंबकेश्वर, नाशिक,महाराष्ट्र
12.औढा नागनाथ. हिंगोली, महाराष्ट्र
695 views07:23
ओपन / कमेंट
2023-02-11 17:55:30
सफरचंदामध्ये कोणते जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते
━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━
300 views14:55
ओपन / कमेंट
2023-02-11 17:55:16 . आजची टेस्ट अजून कोणी सोडवायचे बाकी असेल तर लगेच सोडवा


सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

अजून दररोज फ्री साठी भेट द्या

www.mpsccorner.com

पोलीस भरती सराव प्रश्नसंच - 2

एकूण प्रश्न - 20

Passing - 10

खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा

https://bit.ly/3YE6Htk
https://bit.ly/3YE6Htk
https://bit.ly/3YE6Htk
https://bit.ly/3YE6Htk
https://bit.ly/3YE6Htk


आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
474 views14:55
ओपन / कमेंट
2023-02-11 17:01:04
FLASH SALE special
सर्वात मोठ्या फ्लॅश विक्रीसह तुमचे स्वप्न सत्यात उतरवा

Choose correct path with Adda 247 to get selection

ऑफर्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://adda247.app.link/IzbLzB2avwb
*Use Code -  SCH2 Get 17% OFF*

त्वरा करा!! ऑफरचा लाभ घ्या..
509 views14:01
ओपन / कमेंट
2023-02-11 15:41:25 स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त वनलायनर प्रश्न.

एकूण प्रश्न - 40

हेच प्रश्न परीक्षेत पहावयास मिळतील..

सविस्तर वाचण्यासाठी लिंक

https://ganitmanch.com/imp40question/
https://ganitmanch.com/imp40question/

माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्राला नक्की share करा.
622 views12:41
ओपन / कमेंट