Get Mystery Box with random crypto!

खेलो इंडिया युथ गेम्स 2023 - यंदाचे : पाचवे - ठिकाण :  मध् | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

खेलो इंडिया युथ गेम्स 2023

- यंदाचे : पाचवे

- ठिकाण :  मध्य प्रदेश

- दिनांक : 30 जानेवारी  ते 11 फेब्रुवारी 2023

- प्रथम क्रमांक: महाराष्ट्र(56-50-55= 161)

- दुसरे क्रमांक : हरियाणा (41-32-55= 128)

-तिसरे क्रमांक :  मध्य प्रदेश(39-30-27=96)

- मध्य प्रदेश राज्यातील आठ शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडली : भोपाल, इंदोर, उज्जैन , महेश्वर, बालाघाट, मांडला, जबलपूर,
आनि ग्वालियर

- थीम सॉंग: " हिंदुस्तान का दिल धडका दो"

-शुभंकर : आशा आणि मोगली

- पहिली स्पर्धा पार पडली होती : हरियाणा 2018

- या स्पर्धेत अभिनेता आर. माधवन यांच्या मुलाने वेदांत ने 3 सुवर्ण आणि 2 रोप्य पदके मिळवलेले आहे. ( जलतरणपटू)