Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2023-02-10 10:06:25
Combine Online Test Series 2023
स्पष्टीकरणासह

फक्त 199 मध्ये 14 पेपर

वैशिष्ट्य

सोबत Demo pdf
5 घटक निहाय टेस्ट
9 कॉम्प्रिहेंसिव्ह टेस्ट
दोन टेस्ट फ्री असतील.
600 प्रश्न चालू घडामोडीचे फ्री

Sri competitive forum & History by Sachin Gulig

टेस्ट सिरीजसाठी App Download करा

1) App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.sri.competitive.forum

2) App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

अधिक माहितीसाठी :-
8087849865
9545600535
752 views07:06
ओपन / कमेंट
2023-02-09 10:07:05
Spotlight academy

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

TAIT - 2022

ऑनलाइन बॅच 

फी 999/- रुपये मात्र

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या अभ्यासक्रमानुसार

याआधी झालेल्या परीक्षेतील प्रश्नांच्या अनुषंगाने आढावा

समाविष्ट घटक

भाषिक क्षमता (मराठी)

भाषिक क्षमता (इंग्रजी)

अभियोग्यता:-  गणितीय क्षमता वेग व अचूकता कल /आवड इत्यादी.

बुद्धिमत्ता आकलन वर्गीकरण समसंबंध क्रम - श्रेणी तर्क व अनुमान इत्यादी

स्पॉटलाईट अकॅडमी ॲप वर उपलब्ध

सुरुवात शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 पासून

Spotlight Academy. Here’s a course you might like: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) - 2022 by Spotlight Academy
   
http://on-app.in/app/oc/309084/kolox?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app

अधिक माहितीसाठी संपर्क करा :- 7447665769 / 8275275769
51 views07:07
ओपन / कमेंट
2023-02-09 09:17:04
.     आजची टेस्ट सोडवा



.  विज्ञान सराव टेस्ट - 14

एकूण प्रश्न : 15

Passing : 8

Score लगेच समजेल..

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

Www.Ganitmanch.com

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...

https://ganitmanch.com/science-practice-test-14/
https://ganitmanch.com/science-practice-test-14/
https://ganitmanch.com/science-practice-test-14/

आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
197 views06:17
ओपन / कमेंट
2023-02-09 07:20:01
Science विषय कठीण जातोय समजायला ?

"Science All in One" या पुस्तिकाच्या लेखिका व सायन्स अतिशय सोप्या भाषेत समजावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका -

डॉ. मोनाली साळुंखे यांचा, दीपस्तंभ स्वतंत्र Science Course

संपूर्ण कोर्स सुमारे 120 तास
जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र असे तिन्ही विषय कव्हर करणार
45+ टॉपिक्स,
अपलोडेड व्हिडिओज्
प्रत्येक टॉपिकवर किमान 2 टेस्ट दिल्या जातील.
संकल्पनांवर भर
परीक्षाभिमुख तयारी

आजच ॲप डाऊनलोड करा....
https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.usrew

अधिक माहितीसाठी संपर्क...
9890406717
375 views04:20
ओपन / कमेंट
2023-02-09 06:35:10
नवीन ऑफलाईन बॅच सुरू
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी

ॲडमिशन नंतर ऑनलाईन बॅचसुद्धा मोफत मिळेल

MPSC-UPSC CSAT, गट ब आणि क पूर्व व मुख्य, SSC CGL-CHSL-MTS,
BANKING,RRB,सरळसेवा,पोलीस भरती
आगामी सर्व भरतीसाठी अत्यंत उपयुक्त

सचिन ढवळे सर
सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ पासून लेक्चर्स सुरू

वेळ : दुपारी ०१:०० ते ०३:००

Online Course Available
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj

Subscribe our YouTube channel
https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy

TELEGRAM CHANNEL :
t.me/csatsachin

पत्ता: ४था मजला, निखिल प्राईड बिल्डिंग,सिद्धिविनायक डायनिंग हॉलच्या वर,टिळक रोड,सदाशिव पेठ,पुणे-४११०३०

अधिक माहितीसाठी संपर्क
9260400700
9773551947
8421160703
406 views03:35
ओपन / कमेंट
2023-02-08 19:01:02
महाराष्ट्र भूषण 2023 -  आप्पासाहेब धर्माधिकारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पूर्ण नाव - दत्तात्रय नारायण धर्माधिकारी
जन्म - 14 मे 1946
जन्मगाव -  रेवदंडा (ता. अलिबाग , रायगड)
टोपणनाव -  आप्पासाहेब
वडिल - नानासाहेब धर्माधिकारी (2008 महाराष्ट्र भूषण)
पुरस्कार -  पद्मश्री (2017) महाराष्ट्र भूषण (2023)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन - 
https://t.me/RubabVardicha
655 views16:01
ओपन / कमेंट
2023-02-08 18:30:18

लातूर शैक्षणिक पॅटर्न चे मार्गदर्शन
मोफत ऑनलाइन लेक्चर सिरीज

आज रात्री 9:00pm वाजता


https://www.youtube.com/live/SNtxw6euP2g?feature=share
https://www.youtube.com/live/SNtxw6euP2g?feature=share

शिक्षक भरती 2023 -जागा 30000
पोलीस भरती 2023 -जागा18000
-------------------------------------------------
मागील परीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण-  PYQ Series
---------------------------------------------------
    मार्गदर्शक:-  रमेश भारती सर
( ex.psi/Govt.auditor )
कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर
     कर्मवीर लातूर पॅटर्न
------‐--------------------------------------------
YouTube channel:-
KARMVEER MPSC CLASSES LATUR
Telegram channel::-
https://t.me/karmveerlatur
-----------------------------------------------
Permanent link:-
https://youtube.com/@KARMVEERMPSCCLASSLatur

https://www.youtube.com/live/SNtxw6euP2g?feature=share
https://www.youtube.com/live/SNtxw6euP2g?feature=share
722 views15:30
ओपन / कमेंट
2023-02-08 18:03:46
MPSC Wallah चे Free Study Material आता फक्त मिळवा आपल्या चॅनेल वर
Download Link :
http://bitly.ws/zR4R

इतर Free Batch update आणि Study Content साठी आपलं Telegram आणि Youtube Channel Join करा.

https://t.me/MpscWallahPW

https://youtube.com/@MpscWallahPW
703 views15:03
ओपन / कमेंट
2023-02-08 17:21:05
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना शपथ :-

◆ सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांना शपथ दिली.

(1) न्यायमूर्ती पंकज मित्तल
(2) न्यायमूर्ती संजय कारोल
(3) न्यायमूर्ती पी.व्ही. संजय कुमार
(4) न्यायमूर्ती अहसानुद्दिन अमानुल्लाह
(5) न्यायमूर्ती मनोज मिश्रा

◆ यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 32 झाली असून दोन जागा रिक्त आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
762 viewsedited  14:21
ओपन / कमेंट
2023-02-08 16:45:53 .                   लक्षात ठेवा

१) केंद्रीय मंत्रिमंडळातील जो सदस्य संसदेचा सभासद नसतो त्यास .... महिन्यांच्या आत संसदेवर निवडून यावे लागते.
- सहा

२) केंद्रीय कॅबिनेट सचिवालय कोणाच्या नियंत्रणांतर्गत कार्य करते ?
- पंतप्रधान

३) भारताच्या अॅटर्नी जनरलची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
- राष्ट्रपतींना

४) वित्त आयोगाने केलेली प्रत्येक शिफारस संसदेच्या दोन्ही गृहांपुढे सादर करण्यास कोण सांगू शकते?
- राष्ट्रपती

५) केंद्रसरकारकडे जमा झालेले सर्व कर व शासकीय व्यवहारातून मिळणारी इतर रक्कम भारताच्या संचित निधीमध्ये जमा होते. या निधीतून पैसे काढण्यास कोण मान्यता देते ?
- संसद


JOIN https://t.me/ChaluGhadamodipoint
792 viewsedited  13:45
ओपन / कमेंट