Get Mystery Box with random crypto!

⭕️ चालू घडामोडी ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodipoint — ⭕️ चालू घडामोडी ⭕️
चैनल का पता: @chalughadamodipoint
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.25K
चैनल से विवरण

◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 11

2023-02-08 16:27:32
*काय?? तुम्ही आठवण काढली आणी आम्ही sale घेऊन आलो*
*This sale,  Selection करा Prep चा  The End*


*#Adda247 कॉलिंग MONTH END SALE, Get Double Validity + Flat 17% OFF on* [MPSC Combine Group B & Group C Prelims Exam Special Batch ](https://adda247.app.link/Bav8Df8J0wb)

*Use Code - SCH2*
Enroll Now - https://adda247.app.link/Bav8Df8J0wb

*Top फॅकल्टी तुम्हाला परीक्षेची रणनीती आणि टिप्स शिकवेल*
*परवडणारे *Live & Recorded Classes with Test Series**

_तर विलंब का
•• *योग्य मार्गदर्शनाने तुमचे सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा*
767 views13:27
ओपन / कमेंट
2023-02-08 15:53:42 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क
30 एप्रिल 2023.... 80 दिवस

  अभ्यासाचे नियोजन कसे करावे ?

  Revision - कशी करावी ?

  MCQ Practice कशी करावी ?

हे Session  पाहण्यासाठी खालील लिंक वर Set Reminder Button  Click करा.

YouTube link Live Now
https://www.youtube.com/live/5ThqXpW3L9U?feature=share
https://www.youtube.com/live/5ThqXpW3L9U?feature=share
https://www.youtube.com/live/5ThqXpW3L9U?feature=share

YouTube Live

Today - 8 Feb - 2023 @ 6.00 PM

By बापू गायकवाड
सर.

अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन :-
https://t.me/OLSeducation
759 views12:53
ओपन / कमेंट
2023-02-08 15:22:25
COMBINED PRELIMS 2023

Online FAST - TRACK BATCH...

65+ मार्कांची हमी

ज्ञानदीप अकॅडमी च्या ॲप वर उपलब्ध...

बॅच सुरू :- 1 जानेवारी २०२३

बॅच ची वैशिष्ट्ये :-
या बॅच मध्ये RECORDED LECTURES उपलब्ध आहेत.
Course Validity 1 year.
POLITY व ECONOMICS चे लेक्चर महेश शिंदे सर स्वतः घेतील .
बॅचमध्ये टेस्ट उपलब्ध .
टेस्ट झाल्यानंतर त्याचे डिस्कशन ॲप मध्ये उपलब्ध करून दिला जाईल .

बॅच बद्दल सर्व माहिती असणारा , महेश शिंदे सर यांचा व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध आहे.
_Video link:-_



वरील बॅच ज्ञानदीप अकॅडमीच्या ॲपवरून जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

Online Fastrack batch link:-
https://dnyanadeepacademypune.page.link/q8btJyZSAxduzecPA


अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा :-

9011661020 / 9511280465 / 8806277677.
794 views12:22
ओपन / कमेंट
2023-02-08 13:31:48
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.
893 views10:31
ओपन / कमेंट
2023-01-16 04:04:56
. मराठी व्याकरण सराव टेस्ट


सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.


अजून दररोज फ्री साठी भेट द्या

Www.Ganitmanch.com

शब्दयोगी अव्यय

एकूण प्रश्न - 15

Passing - 8

खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा



https://ganitmanch.com/marathi-grammar-test-59/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-59/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-59/


आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
294 views01:04
ओपन / कमेंट
2023-01-15 17:55:50   Very important question ! अतिशय महत्वाचे 30 प्रश्न

पोलीस भरती.
तलाठी भरती
वनरक्षक भरती

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी..

सविस्तर वाचण्यासाठी लिंक
https://ganitmanch.com/very-important-question/
https://ganitmanch.com/very-important-question/

प्रश्न आवडले तर आपल्या जवळच्या मित्रांना Share करा.
706 views14:55
ओपन / कमेंट
2023-01-15 17:35:11
यंदाच्या मिस युनिव्हर्सचा खिताब अमेरिकेच्या आर बॉनी गॅब्रियलनं आपल्या नावावर केला आहे.

या स्पर्धेत जगभरातील 86 महिला सहभागी झाल्या होत्या.

भारताकडून दिविता रायने देशाचे प्रतिनिधित्व केलं होतं.
723 views14:35
ओपन / कमेंट
2023-01-15 15:54:05
*अखेर प्रतीक्षा संपुष्टात*

*बहुप्रतिक्षित 10000+ जंबो वनरक्षक घटक वर्गीकृत प्रश्नसंच  स्पष्टीकरणासह हे स्मार्ट बुक आजपासून मार्केट मध्ये उपलब्ध झालेले आहे*

मूल्य-450/-

वैशिष्ट्ये-

◆'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे'

◆2600"+- PYQ ऑनलाईन झालेल्या प्रश्नपत्रिका
◆30- TCS/IBPS पॅटर्न फुल्ल सराव प्रश्न पत्रिका
◆4000+-टॉपिकवाईज TCS / IBPS पॅटर्न सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणांसह

◆ऑनलाईन झालेल्या + TCS पॅटर्न सराव प्रश्नपत्रिका

◆प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासह विश्लेषण

◆सोबत मोफत वनरक्षक संपूर्ण व्हिडिओ कोर्स +टेस्ट सिरीज
◆ आगामी 2023 संपूर्ण वर्षभरातील प्रत्येक दिवसाच्या चालुघडामोडी अपडेट्स व सराव प्रश्नसंच चक्क मोफत

◆800 स्मार्ट QR Code समावेशासह
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक स्टॉल वर पुस्तके उपलब्ध

◆सर्व बुक डेमो कॉपी पाहण्यासाठी लिंक-

https://bit.ly/3qSVjLy

Online order link-

http://bit.ly/3vPWsWx

भारती प्रकाशन, पुणे

व्हाट्सअप्प ग्रुप लिंक-
https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1

@9767165594
783 views12:54
ओपन / कमेंट
2023-01-15 15:54:05 आगामी पोलीस,तलाठी व इतर 75000 हजार महाभरती साठी एकदातरी वाचली पाहिजेत अशी सर्व सरळसेवा भरती साठी उपयुक्त पुस्तक सूची व डेमो कॉपीज एकदा नक्की पहाच
686 views12:54
ओपन / कमेंट
2023-01-15 11:03:32
ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच अंकगणित गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील त्यांनीच खालील
चैनल जॉइन करावे.

टिप:- फक्त 512 विद्यार्थ्यासाठी ग्रुप

Join : अंकगणित व बुद्धीमत्ता
52 views08:03
ओपन / कमेंट