Get Mystery Box with random crypto!

.                   लक्षात ठेवा १) केंद्रीय मंत्रिमंडळातील | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

.                   लक्षात ठेवा

१) केंद्रीय मंत्रिमंडळातील जो सदस्य संसदेचा सभासद नसतो त्यास .... महिन्यांच्या आत संसदेवर निवडून यावे लागते.
- सहा

२) केंद्रीय कॅबिनेट सचिवालय कोणाच्या नियंत्रणांतर्गत कार्य करते ?
- पंतप्रधान

३) भारताच्या अॅटर्नी जनरलची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
- राष्ट्रपतींना

४) वित्त आयोगाने केलेली प्रत्येक शिफारस संसदेच्या दोन्ही गृहांपुढे सादर करण्यास कोण सांगू शकते?
- राष्ट्रपती

५) केंद्रसरकारकडे जमा झालेले सर्व कर व शासकीय व्यवहारातून मिळणारी इतर रक्कम भारताच्या संचित निधीमध्ये जमा होते. या निधीतून पैसे काढण्यास कोण मान्यता देते ?
- संसद


JOIN https://t.me/ChaluGhadamodipoint