Get Mystery Box with random crypto!

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना शपथ :- ◆ सरन्यायाधीश | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना शपथ :-

◆ सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांना शपथ दिली.

(1) न्यायमूर्ती पंकज मित्तल
(2) न्यायमूर्ती संजय कारोल
(3) न्यायमूर्ती पी.व्ही. संजय कुमार
(4) न्यायमूर्ती अहसानुद्दिन अमानुल्लाह
(5) न्यायमूर्ती मनोज मिश्रा

◆ यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 32 झाली असून दोन जागा रिक्त आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━