Get Mystery Box with random crypto!

. लक्षात ठेवा १) राज्याच्या अॅडव्होकेट ज | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

. लक्षात ठेवा

१) राज्याच्या अॅडव्होकेट जनरलची नेमणूक कोणाकडून केली जाते ?
- राज्यपाल

२) .... ची संमती मिळाल्याशिवाय विधेयकाचे राज्य शासनाच्या कायद्यात रूपांतर होत नाही.
- राज्यपाल

३) घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे घटक राज्याच्या ..... राजीनामा होय.
- संपूर्ण मंत्रिमंडळाचा

४) महाराष्ट्राच्या विधानसभेची व विधानपरिषदेची सदस्य संख्या .....
- २८८ व ७८

५) घटक राज्यांच्या .... ला 'स्थायी सभागृह' असे म्हणतात.
- विधानपरिषद