Get Mystery Box with random crypto!

. लक्षात ठेवा १) इ. स. १८७८ मध्ये 'देशी वृ | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

. लक्षात ठेवा

१) इ. स. १८७८ मध्ये 'देशी वृत्तपत्र कायदा' म्हणजेच The Vernacular Press Act संमत करून मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी केली .....
- लॉर्ड लिटन

२) लिटनने संमत केलेल्या देशी वृत्तपत्र कायद्याचे 'A bolt from the blue' या शब्दांत वर्णन केले ......
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

३) लॉर्ड लिटनने संमत केलेल्या वादग्रस्त अशा देशी वृत्तपत्र कायद्यास भारतीयांनी .... असे टोपण नाव दिले होते.
- The Gagging Act

४) देशी वृत्तपत्र कायद्याप्रमाणेच इ. स. १८७८ मध्येच संमत केलेल्या .... या दुसऱ्या कायद्यामुळेही लॉर्ड लिटन भारतीयांमध्ये अप्रिय झाला.
- शस्त्रबंदी कायदा

५) सन १८७९ मध्ये 'स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस'ची स्थापना करून मुलकी सेवेत एक-षष्ठांश जागा भारतीयांना मिळतील अशी तरतूद केली ....
- लॉर्ड लिटन