Get Mystery Box with random crypto!

26/3/2023 रोजी झालेल्या पोलीस चालक शिपाई paper मध्ये स्पेशल पो | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

26/3/2023 रोजी झालेल्या पोलीस चालक शिपाई paper मध्ये स्पेशल पोलीस भरती G.K one Liner सामान्य ज्ञान या आपल्या पुस्तकातून 90 टक्के प्रश्न लाईन टू लाईन आले आहेत.

2/4/2023 रोजी होणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठीच्या परीक्षेला सामोरे जात असताना या परीक्षेत 90+ मार्क मिळवण्यासाठी एक वेळा हे पुस्तक अवश्य वाचावे.

झालेले पेपर आणि पुस्तकातील माहिती एकदा पडताळून पाहावे.

पुस्तकाच्या मागणीसाठी नजीकच्या पुस्तकालयामध्ये आपली मागणी नोंदवा.

लेखन व संकलन
प्रा. सतिश शिंदे | पल्लवी भिसे (शिंदे)

Online घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वरून मेसेज करा.

https://wa.me/+919665528299/?text