Get Mystery Box with random crypto!

बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पदकांचा चौकार; निखत, लवलिनाच | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पदकांचा चौकार; निखत, लवलिनाचाही सुवर्ण पंच

भारतात सुरु असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवत इतिहास रचला आहे.

निखत जरीन, नीतू, स्वीटी बुरा यांच्यासह ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलीना बोरगोहेननेदेखील सुवर्णपदक जिंकत भारताच्या विजयाचा चौकार लगावला आहे.