Get Mystery Box with random crypto!

भारताचे टोकियो ऑलिंपिक मधील दुसरे रौप्यपदक रवी कुमार दहियाच | ⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

भारताचे टोकियो ऑलिंपिक मधील दुसरे रौप्यपदक
रवी कुमार दहियाचा अंतिम लढतीत दोन वेळच्या विश्वविजेत्या रशियाच्या कुस्तीपटूकडून ७-४ ने पराभव.
पण आपल्या चमकदार कामगिरीने रवीने रौप्य कमाई केलीच.