Get Mystery Box with random crypto!

रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा प्रकाश असतो जीवनातील निराशे नंत | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा प्रकाश असतो

जीवनातील निराशे नंतर आशेचा किरण असतो

गुलाबाच्या झाड़ावरती सुद्धा काटयानंतर फूल असतं

थकलेल्या मनाला कुणीतरी दिलासा देणार असतं

फक्त एक जिद्द हवी ती सतत पुढे जाण्याची

एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे न घेण्याची