Get Mystery Box with random crypto!

लिव्हरपूल युनेस्को वारसास्थळातून बाहेर , आता ब्रिटनमध्ये ३१ | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

लिव्हरपूल युनेस्को वारसास्थळातून बाहेर ,
आता ब्रिटनमध्ये ३१ वारसास्थळे (पुर्वी ३२)

हा निर्णय ४४व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत (चीन) येथे घेण्यात आला

लिव्हरपूलला २००४ मध्ये वारसास्थळाचा दर्जा , २०१२ मध्ये धोकादायक वारसास्थळ म्हणून घोषित

लिव्हरपूल आतापर्यंत युनेस्को यादीतून वगळण्यात आलेले ०३रे वारसास्थळ ठरले आहे

अरबियन ओरिक्स अभयारण्य : ओमान
२००७ मध्ये यादीतून वगळण्यात आले

ड्रेस्डेन एल्बे व्हॅली : जर्मनी
२००९ मध्ये यादीतून वगळण्यात आले

संकलन : सचिन एस शिंदे