Get Mystery Box with random crypto!

#current_affairs_Notes_Topper9 ★चालू घडामोडी★ | ⭕️ चालू घडामोडी ⭕️

#current_affairs_Notes_Topper9
★चालू घडामोडी★

Q41) केरळची ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेचे नाव काय आहे, ज्यांचे निधन झाले आहे?
उत्तर :- के. आर. गौरी अम्मा

Q42) कोणत्या राज्यात ‘वन्यजीवन गणना’ याचा भाग म्हणून माकडांची गणना झाली?
उत्तर :- हरयाणा

Q43) कोणती संस्था ‘बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबीलिटी रीपोर्ट (BRSR)” या शीर्षकाचा एक अहवाल प्रकाशित करणार आहे?
उत्तर :- SEBI

Q44) कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक (ED) आहे?
उत्तर :- जोस जे. कट्टूर

Q45) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय अर्गानिया दिवस’ साजरा करतात?
उत्तर :- 10 मे

Q46) कोणते मंत्रालय उत्पादनाधारित प्रोत्साहन योजना (PLI) असलेल्या ‘ACC (अॅडवान्सड केमिस्ट्री सेल) बॅटरी साठवणूक विषयक राष्ट्रीय कार्यक्रम’ याची अंमलबजावणी करणार?
उत्तर :- अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

Q47) कोणता देश “ऑक्सिजन एकता सेतू” अभियान राबवत आहे?
उत्तर :- फ्रान्स

Q48) केंद्रीय दत्तविधान स्त्रोत प्राधिकरण (CARA) हे कोणत्या प्रकारचे मंडळ आहे?
उत्तर :- सांविधिक मंडळ

Q49) कोणत्या कंपनीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) अंतराळवीरांची पहिली खासगी मोहीम पाठविण्याकरिता NASA संस्थेसोबत करार केला?
उत्तर :- अ‍ॅक्सिओम स्पेस

Q50) कोणत्या बँकेने AI तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘EVA / इव्हा’ नामक चॅटबॉट कार्यरत करण्यासाठी सामान्य सेवा केंद्र (CSC) सोबत करार केला?
उत्तर :- HDFC