Get Mystery Box with random crypto!

INSIGHT MPSC

चैनल का पता: @insight_mpsc
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 87.85K
चैनल से विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2024-05-03 09:57:23 आज आयोगाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे.....आज जर त्यांनी निकाल जाहीर नाही केला तर .....सोमवारी सचिव आणि प्रतिनियुक्तीवरील सहसचिव ज्यांनी MPSC च्या इज्जतीचा कचरा केला त्यांना हटवा ही मोहीम यशस्वी करूयात .....पसंतीक्रम मुद्दा असेल , कर सहायक चुकीचा निकाल असेल , PSI पदी अपात्र खेळाडू असेल असे सर्व मुद्दे आहेत ज्यावरून लक्ष्यात येईल.....MPSC चा कारभार कोणीतरी जाणून बुजून खराब करत आहे.....आणि ते 2 व्यक्ती सचिव आणि प्रतिनियुक्तीवरील सहसचिव आहेत.

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
38.4K viewsआजम शेख, 06:57
ओपन / कमेंट
2024-05-03 06:41:09 @insight_mpsc 03-05-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     44 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- अर्ध्या पेक्षा जास्त मागणीपत्र सुधारीत होऊन आले


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
38.0K viewsआजम शेख, 03:41
ओपन / कमेंट
2024-05-02 17:29:13 2 दिवस उमेदवार माझ्या नावावर आकडा फिरवत होते आता काही क्लासेस वाले व youtuber आकडा माझाच म्हणून सांगत आहेत......अरे मित्रांनो मैत्रिणींनो तुमची जी काही माहिती आहे तुमच्या नावावर सांगा उमेदवाराला माझ्या नावावर विनाकारण आकडे चिकटवू नका.
मी कुठला ही आकडा सांगितलेला नाही.
उमेदवारांनी सुद्धा याची नोंद घ्यावी.

आमची सर्व माहिती चॅनल वर उपलब्ध असते....
@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
38.1K viewsआजम शेख, edited  14:29
ओपन / कमेंट
2024-05-02 12:31:26 आयोगाने निकाल लावावा म्हणून मी जे tweet करत आहे ते करू नये म्हणून काही दुकानदारांनी कॉल केला आहे .
आता हे जरा जास्त झालं दुकान दारांनो 50 कोटी दाबले की अजून हाव संपली नाही का ?
38.7K viewsआजम शेख, edited  09:31
ओपन / कमेंट
2024-05-02 11:20:53 https://x.com/AJAM_18/status/1785947518897131962?t=_22sJ-ifo6YsYZnONeZ1_Q&s=35
39.7K viewsआजम शेख, 08:20
ओपन / कमेंट
2024-05-02 08:24:29 @insight_mpsc 02-05-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     45 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- अर्ध्या पेक्षा जास्त मागणीपत्र सुधारीत होऊन आले


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
38.8K viewsआजम शेख, 05:24
ओपन / कमेंट
2024-05-01 18:53:06 मार्केट मध्ये काही आकडे @insight_mpsc च्या
नावावर काही लोक खपवत आहेत....आपण फक्त YouTube वर 4 महिन्यापूर्वी अंदाज दिलेला त्यानंतर कुठेही कोणता ही आकडा सांगितलेला नाही. त्यामुळे स्वतःच्या नावावर आकडे खपवा आमच्या नावाचा वापर करू नका.

आमच्याकडे आयोगातील कोणी सूत्र नाहीत उलट आयोगात आमचे शत्रू नक्की आहेत
त्यामुळे मला काही माहिती असेल असा जो भ्रम आहे तो डोक्यातून काढून टाका.
मी एकदम साधा भोळा माणूस आहे
39.6K viewsआजम शेख, 15:53
ओपन / कमेंट
2024-05-01 15:05:00
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 जाहिरात या महिन्यात कधीही येऊ शकते ...... मागणी पत्र सर्व आलेले आहेत.....PSI मागणी पत्र सुधारणे साठी परत गेलं होत म्हणून जाहिरात आली नाही या आठवड्यात सुधारणा होऊन येईल.....मग जाहिरात येईल.....अभ्यास वाढवा आणि थांबायची वेळ झाली असेल तर थांबा सुद्धा कारण उगाच बळजबरी च MOTIVATION सुद्धा काही कामाचं नाही.
योग्य वेळी योग्य निर्णय

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
46.0K viewsआजम शेख, 12:05
ओपन / कमेंट
2024-05-01 11:23:37 प्रिय उमेदवारांनो,

मार्केट मधील चर्चा बरोबर की चूक यासाठी कॉल करू नये.

24 तयारी सुरू करावी आणि प्रॅक्टिस करून जीव बेजार झाला असेल तर काही दिवस विश्रांती घ्या....पण स्वतःला जास्त ताण देऊ नका.

कागदावर जे असेल ते फायनल त्यामुळे शांत रहा संयम ठेवा आणि अभ्यास करा......
41.0K viewsआजम शेख, 08:23
ओपन / कमेंट
2024-05-01 10:09:24
ही आहे केस पसंतीक्रम बाबतची पुढील सुनावणी आहे 6 मे आणि ही केस फक्त गट ब बाबतची आहे आणि त्यात सुद्धा stay नाही.

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
42.0K viewsआजम शेख, 07:09
ओपन / कमेंट