Get Mystery Box with random crypto!

प्रिय उमेदवारांनो, मार्केट मधील चर्चा बरोबर की चूक यासाठी कॉल | INSIGHT MPSC

प्रिय उमेदवारांनो,

मार्केट मधील चर्चा बरोबर की चूक यासाठी कॉल करू नये.

24 तयारी सुरू करावी आणि प्रॅक्टिस करून जीव बेजार झाला असेल तर काही दिवस विश्रांती घ्या....पण स्वतःला जास्त ताण देऊ नका.

कागदावर जे असेल ते फायनल त्यामुळे शांत रहा संयम ठेवा आणि अभ्यास करा......