Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 जाहिरात या महिन | INSIGHT MPSC

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 जाहिरात या महिन्यात कधीही येऊ शकते ...... मागणी पत्र सर्व आलेले आहेत.....PSI मागणी पत्र सुधारणे साठी परत गेलं होत म्हणून जाहिरात आली नाही या आठवड्यात सुधारणा होऊन येईल.....मग जाहिरात येईल.....अभ्यास वाढवा आणि थांबायची वेळ झाली असेल तर थांबा सुद्धा कारण उगाच बळजबरी च MOTIVATION सुद्धा काही कामाचं नाही.
योग्य वेळी योग्य निर्णय

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय