Get Mystery Box with random crypto!

आज आयोगाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे.....आज जर त्यांनी निकाल | INSIGHT MPSC

आज आयोगाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे.....आज जर त्यांनी निकाल जाहीर नाही केला तर .....सोमवारी सचिव आणि प्रतिनियुक्तीवरील सहसचिव ज्यांनी MPSC च्या इज्जतीचा कचरा केला त्यांना हटवा ही मोहीम यशस्वी करूयात .....पसंतीक्रम मुद्दा असेल , कर सहायक चुकीचा निकाल असेल , PSI पदी अपात्र खेळाडू असेल असे सर्व मुद्दे आहेत ज्यावरून लक्ष्यात येईल.....MPSC चा कारभार कोणीतरी जाणून बुजून खराब करत आहे.....आणि ते 2 व्यक्ती सचिव आणि प्रतिनियुक्तीवरील सहसचिव आहेत.

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय