Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2024 सर्व सुधारित मागण | INSIGHT MPSC

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2024 सर्व सुधारित मागणी पत्र आयोगाच्या दारात जाऊन बसले आहेत . आयोग ठरवेल आता कधी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करायची आणि आरक्षण प्रवर्ग बदल साठी किती वेळ द्यायचा .....सोबत तारखा येत आहेत.....तारखा काय ते विचारू नका कारण ते काही माहीत नाही.

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय