Get Mystery Box with random crypto!

2 दिवस उमेदवार माझ्या नावावर आकडा फिरवत होते आता काही क्लासेस | INSIGHT MPSC

2 दिवस उमेदवार माझ्या नावावर आकडा फिरवत होते आता काही क्लासेस वाले व youtuber आकडा माझाच म्हणून सांगत आहेत......अरे मित्रांनो मैत्रिणींनो तुमची जी काही माहिती आहे तुमच्या नावावर सांगा उमेदवाराला माझ्या नावावर विनाकारण आकडे चिकटवू नका.
मी कुठला ही आकडा सांगितलेला नाही.
उमेदवारांनी सुद्धा याची नोंद घ्यावी.

आमची सर्व माहिती चॅनल वर उपलब्ध असते....
@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय