Get Mystery Box with random crypto!

INSIGHT MPSC

चैनल का पता: @insight_mpsc
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 87.85K
चैनल से विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2024-05-09 13:34:38 पसंतीक्रमावर सुनावणी सुरू
18.5K viewsआजम शेख, 10:34
ओपन / कमेंट
2024-05-09 11:50:20
24.1K viewsआजम शेख, 08:50
ओपन / कमेंट
2024-05-09 09:42:34
नवीन अर्ज नाही करता येत फक्त SEBC वाले उमेदवार अर्ज करू शकतात.
28.9K viewsआजम शेख, 06:42
ओपन / कमेंट
2024-05-09 09:11:28
Thanks @insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
28.3K viewsआजम शेख, 06:11
ओपन / कमेंट
2024-05-04 14:51:00
हे आहेत काही प्रश्न जे सोमवारी आयोगाला विचारायचे आहेत.... मॅट द्वारे चालवायचं आयोगाचा कारभार की करणार आता तरी सुधारणा.....

आयोग कामकाज
आयोग अंतर्गत राजकारण
24.0K viewsआजम शेख, edited  11:51
ओपन / कमेंट
2024-05-04 07:45:45
प्रामाणिक रहा स्वतः सोबत आणि इतरांसोबत सुद्धा
29.9K viewsआजम शेख, 04:45
ओपन / कमेंट
2024-05-04 06:44:41
30.7K viewsआजम शेख, 03:44
ओपन / कमेंट
2024-05-03 21:33:25
एमपीएससी चा कारभार आता मॅट भरोसे
प्रत्येकवेळी मॅट मध्ये आयोगाला झालाय काय ?
33.4K viewsआजम शेख, 18:33
ओपन / कमेंट
2024-05-03 21:31:45 @insight_mpsc 04-05-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     43 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- सर्व मागणीपत्र सुधारीत होऊन आले


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
32.7K viewsआजम शेख, 18:31
ओपन / कमेंट
2024-05-03 17:33:51 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2024 सर्व सुधारित मागणी पत्र आयोगाच्या दारात जाऊन बसले आहेत . आयोग ठरवेल आता कधी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करायची आणि आरक्षण प्रवर्ग बदल साठी किती वेळ द्यायचा .....सोबत तारखा येत आहेत.....तारखा काय ते विचारू नका कारण ते काही माहीत नाही.

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
35.1K viewsआजम शेख, 14:33
ओपन / कमेंट