Get Mystery Box with random crypto!

INSIGHT MPSC

चैनल का पता: @insight_mpsc
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 87.85K
चैनल से विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2024-04-21 08:31:46 22 एप्रिल ते 26 एप्रिल संभावित वेळापत्रक :


1) गट क मुख्य परीक्षा SKILL KEST साठी लिपिक टंकलेखक 2023 निकाल

2) PSI 2023 मुख्य परीक्षा निकाल

हे 2 काम राहिलेत यांचं एकदाच काय ते आयोगाने कळवाव उमेदवार भयंकर ताणात आलेत




@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
21.6K views05:31
ओपन / कमेंट
2024-04-21 08:29:17 @insight_mpsc 21-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     56 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- सुधारित मागणीपत्र ठरवणार


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- जाहिरात आल्यावर कळेल दिवस


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
21.6K views05:29
ओपन / कमेंट
2024-04-20 14:33:29

मला तर दुश्मनांची कमी नाही
32.7K viewsedited  11:33
ओपन / कमेंट
2024-04-20 10:55:20 आनंद आनंद
आयोगाने
काल संध्याकाळी माझं Twitter ( X ) ACCOUNT जे ब्लॉक केल होत ते UNBLOCK केलं आहे.....ये कैसे हुआ क्यू हुआ पता नहीं

Telegram वरून Twitter
Twitter वरून वर्तमान पत्र हा प्रवास भारी वाटत असताना आयोगाने पुन्हा मी Twitter वर यावं अशी सोय का केली असावी ?
अस का केलं आयोग हे काय बरोबर नाही
.

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
35.5K viewsedited  07:55
ओपन / कमेंट
2024-04-20 08:56:20
स्वतःचा स्वार्थ साधला जात आहे म्हणून खोटं रेटून नाही नेलं पाहिजे

माणूस म्हणून जगायचं असेल तर सत्य बोलता आलं पाहिजे

गोरगरीब उमेदवारांच्या हक्कासाठी लढलं पाहिजे

माणूस म्हणून जगायचं असेल तर सत्य बोलता आलच पाहिजे.

चुकीला चुक आणि खऱ्याला खरं म्हणता आलंच पाहिजे

माणूस म्हणून जगायचं असेल तर सत्य बोलता आलच पाहिजे.

लढा हक्काचा लढा नियमांचा

हा तो नियम आणि हा तो शासन निर्णय .
शासन निर्णय मध्ये कुठे कर सहायक उल्लेख दिसला तर कळवा पटकन

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
35.2K viewsedited  05:56
ओपन / कमेंट
2024-04-20 07:48:40 @insight_mpsc 20-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     57 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- सुधारित मागणीपत्र ठरवणार


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- जाहिरात आल्यावर कळेल दिवस


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
33.7K views04:48
ओपन / कमेंट
2024-04-19 21:01:22 आयोगाला एक ऑफर फक्त कर सहायक मुख्य परीक्षा पदाला आलेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जाहीर करावी.....त्यात जर 1498 उमेदवार जशास तसे दिसले तर लगेच 0 मिनटात माघार घेईल
नाही मान्य केली आयोगाने चूक तर मग कोर्टात जाऊन पैसा waste होईल आणि वेळ मग तिथे तर यादी दाखवावी च लागेल

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
फक्त कागदाच्या जीवावर माहिती आणि लढाई
34.7K views18:01
ओपन / कमेंट
2024-04-19 20:25:50 पूर्व परीक्षा अर्ज जर विचारत घेतला जाणार असेल तर मुख्य परीक्षा अर्ज भरून पैसा कश्याला पाहिजे मग आयोगाला - महा dgipr सर्व Appear mode मध्येच सुरू ठेऊयात
34.6K views17:25
ओपन / कमेंट
2024-04-19 19:17:54
उमेदवाराने पाठवलेला अर्ज
लिपीक टंकलेखक मुख्य परीक्षा 23 साठी केला अर्ज
कर सहायक कुठ दिसत असेल तर कळवा.
पूर्व परीक्षा अर्ज APPEAR म्हणून भरता येतो.
अर्ज उमेदवारांनी पाठवला आहे बर
आणि विश्वासाने अर्ज पाठवायला पण हिम्मत लागते.....
35.9K viewsedited  16:17
ओपन / कमेंट
2024-04-19 18:47:21
आयोगाचे पराक्रम लवकर विसरतात लोक विद्युत अभियांत्रिकी 2021 निकाल मध्ये तर एका केंद्रावरील निकालच गायब केला .....मग तुमच्या आवडत्या आजम शेख ने आवाज उठवला तर निकाल प्रशासकीय कारण देऊन माघार घेतला पण हे कळायला नियम वाचावे लागतील
34.0K views15:47
ओपन / कमेंट