Get Mystery Box with random crypto!

INSIGHT MPSC

चैनल का पता: @insight_mpsc
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 87.85K
चैनल से विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2024-04-24 08:08:23 https://x.com/AJAM_18/status/1782999977842954597?t=tO8chHte6elbn096ygZmxg&s=35
37.0K views05:08
ओपन / कमेंट
2024-04-24 08:01:38 @insight_mpsc 24-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     53 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- अर्ध्या पेक्षा जास्त मागणीपत्र सुधारीत होऊन आले


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
35.3K views05:01
ओपन / कमेंट
2024-04-23 16:51:06
नेहमी फायनल विचार करत बसण्यापेक्षा प्रोसेस ला आणि अडचणींना एन्जॉय करा लई भारी असत.

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
18.2K views13:51
ओपन / कमेंट
2024-04-23 10:37:21 @insight_mpsc 23-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     54 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- अर्ध्या पेक्षा जास्त मागणीपत्र सुधारीत होऊन आले


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
26.6K views07:37
ओपन / कमेंट
2024-04-22 16:43:42 मला वाटल होत आयोग आज कर सहायक बाबत पत्रक जाहीर करेल पण नाही अस काहीच नाही .
# गोंधळ
32.6K views13:43
ओपन / कमेंट
2024-04-22 16:29:59 आज सोमवार अस कळतय पण हे आयोगाला कोणी सांगितलं नव्हत त्यांना सुट्टी वाटली असावी असा माझा गोड गैरसमज आहे.
32.5K views13:29
ओपन / कमेंट
2024-04-22 14:42:20
लोकसभा 2024
पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
कारण काँग्रेस पक्षाने ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्या उमेदवाराच्या अर्जावर ज्या 3 प्रस्तावकांनी सही केली होती ते अर्ज केल्यावर म्हणले आम्ही सह्या केल्याचं नाही आणि बाकी जे 8 उमेदवार होते त्यांनी माघार घेतली आणि एक उमेदवार मतदान होण्यापूर्वी विजयी झाला आहे.
सुरत मधील जनतेला काय वाटतं असेल ?
लोकशाही धोक्यात म्हणाव का अश्या घटनेला?
39.4K views11:42
ओपन / कमेंट
2024-04-22 13:49:16
एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सुधारणा करण्यासाठी अभ्यास गट गठीत करण्याबाबत
34.6K views10:49
ओपन / कमेंट
2024-04-22 09:45:18 https://x.com/AJAM_18/status/1782299591226126643?t=R10Y9hdQmPvkmt0sHydsxQ&s=35
35.7K views06:45
ओपन / कमेंट
2024-04-21 21:34:13 @insight_mpsc 22-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     55 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- सुधारित मागणीपत्र ठरवणार


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- जाहिरात आल्यावर कळेल दिवस


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
36.2K views18:34
ओपन / कमेंट