Get Mystery Box with random crypto!

50,60,70,80,90 कटऑफ सांगून उमेदवारांचा केला बाजार (# 50 कोट | INSIGHT MPSC

50,60,70,80,90
कटऑफ सांगून उमेदवारांचा केला बाजार
(# 50 कोटी च मार्केट )
कीबोर्ड बदडून जीव झाला बेजार
आता नाही कोणाचं आधार
पुढे आहे 24 ची वाट
लक्ष दिलं तर बर नाहीतर 24 सुद्धा आहे खतरनाक
लोक काढतील येड्यात कमी सांगुन कटऑफ ,
कारण तुमीच आहात त्यांचे आर्थिक आधार
आता कोणाला जास्त दोष देण्यात नाही काही अर्थ
23 विसरा आणि 24 सुरू करा नाहीतर पुन्हा एकदा वेळ जाईल व्यर्थ .

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

अंदाज कमी जास्त होऊ शकत पण जाणून बुजून कमी सांगुन बाजारीकरण करणे चुकीचेच.
यामध्ये चूक बाजार करणाऱ्या पेक्षा स्वतःचा बाजार होऊ देणाऱ्यांची सुद्धा आहे.

सत्य कडू असत पण ते पचवता आल पाहिजे नाहीतर लोक वापर करून घेतात.