Get Mystery Box with random crypto!

INSIGHT MPSC

चैनल का पता: @insight_mpsc
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 87.85K
चैनल से विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2024-05-16 14:21:09
35.6K viewsआजम शेख, 11:21
ओपन / कमेंट
2024-05-16 14:01:48
आयोग माझा मोये मोये करेल का ? ते पाहायचं आहे आता
35.6K viewsआजम शेख, 11:01
ओपन / कमेंट
2024-05-16 13:47:15 आयोगाला वकिलांचा कायदेशीर तज्ञ व्यक्तींचा अभिप्राय सकाळी प्राप्त झालेला असून निकाल जाहीर करण्यास कुठली ही अडचण नाही अस कळवण्यात आलेलं आहे......आता आयोग संध्याकाळ च चहापाणी करून लावतो निकाल की उद्या LUNCH करून ते अध्यक्ष महोदय ठरवणार आहेत. का अजून पुढे हे पण ठरवणार
35.0K viewsआजम शेख, 10:47
ओपन / कमेंट
2024-05-16 13:00:49
36.1K viewsआजम शेख, 10:00
ओपन / कमेंट
2024-05-16 12:59:43 @insight_mpsc 16-05-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     31 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- 51 दिवस


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले गट क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली...


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
36.9K viewsआजम शेख, 09:59
ओपन / कमेंट
2024-05-15 16:57:19 आपण TWEET केलं.
आपण कॉल केले .
आपण मेल केले.
आम्ही आयोगाच्या वकीलांसोबत बोललो.
आयोगाने कायदेशीर सल्ला घेऊन पुढील गोष्टी करू अस उत्तर दिलं.
बाकी या शिवाय आम्ही काहीही केलेलं नाही..... याव्यतिरिक्त कोणत्याही अन्य पाठपुराव्यामुळे निकाल येणार असेल तर त्या मध्ये आमचा 0% वाटा आहे असे समजण्यात यावे.
#CLERK23 निकाल

कायदेशीर गोष्टींसाठी कायदेशीर मार्ग

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
39.7K viewsआजम शेख, 13:57
ओपन / कमेंट
2024-05-09 13:58:11 ऑर्डर केली पास येईल लवकरच
14.5K viewsआजम शेख, 10:58
ओपन / कमेंट
2024-05-09 13:53:16 नियम पाळा म्हणून मॅट ने दिल्या सूचना
15.6K viewsआजम शेख, 10:53
ओपन / कमेंट
2024-05-09 13:50:30 लई मज्जा यायली
16.3K viewsआजम शेख, 10:50
ओपन / कमेंट
2024-05-09 13:49:20 सचिव मॅडम वेगळ्याच धुंदीत
16.5K viewsआजम शेख, 10:49
ओपन / कमेंट