Get Mystery Box with random crypto!

आपण TWEET केलं. आपण कॉल केले . आपण मेल केले. आम्ही आयोगाच्य | INSIGHT MPSC

आपण TWEET केलं.
आपण कॉल केले .
आपण मेल केले.
आम्ही आयोगाच्या वकीलांसोबत बोललो.
आयोगाने कायदेशीर सल्ला घेऊन पुढील गोष्टी करू अस उत्तर दिलं.
बाकी या शिवाय आम्ही काहीही केलेलं नाही..... याव्यतिरिक्त कोणत्याही अन्य पाठपुराव्यामुळे निकाल येणार असेल तर त्या मध्ये आमचा 0% वाटा आहे असे समजण्यात यावे.
#CLERK23 निकाल

कायदेशीर गोष्टींसाठी कायदेशीर मार्ग

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय