Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2022-06-17 17:42:59
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Join @VJSeStudy
235 viewsedited  14:42
ओपन / कमेंट
2022-06-15 15:12:22
MPSC ने केलेली Attempt ची मर्यादा रद्द केली आहे.

Team @VJSeStudy
371 viewsedited  12:12
ओपन / कमेंट
2022-06-10 13:59:29 जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक 11 जून 2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
249 views10:59
ओपन / कमेंट
2022-06-05 10:25:12UPSC पूर्व परीक्षा 2022: GS पेपर: थोडक्यात विश्लेषण

1. पर्यावरण आणि कृषी: 20 प्रश्न
2. भूगोल: 12 प्रश्न
3. इतिहास, कला आणि संस्कृती: 16 प्रश्न
4. राज्यव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध: 19 प्रश्न
5. अर्थव्यवस्था: 19 प्रश्न
6. विज्ञान आणि तंत्रज्ञान: 14 प्रश्न
7. पुरस्कार आणि इतर: 0 प्रश्न

Team @VJSeStudy
254 views07:25
ओपन / कमेंट
2022-06-05 09:12:37 #VJSeStudyShorts
जागतिक पर्यावरण दिन [World Environment Day]

5 जून 2022
Only One Earth 2022 ची संकल्पना
Focus on “living sustainably in harmony with nature”


For more details Subscribe our YouTube Channel: VJS eStudy
285 viewsedited  06:12
ओपन / कमेंट
2022-05-31 14:48:14जागतिक तंबाखू विरोधी दिन [World No Tobacco Day]

- 31 मे
- जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सदस्य राष्ट्रांनी 1987 मध्ये स्थापना केली. 1988 पासून दरवर्षी WHO कडून हा दिवस साजरा केला जातो.
- 1988 Theme: Tobacco or Health: Choose Health
- 2019 Theme: Tobacco & Lung Health
- 2020 Champing: #TobaccoExposed
- 2020 Theme: Protecting youth from industry manipulation and preventing them from tobacco and nicotine use
- 2021 Theme: Commit to Quit
- 2022 Theme: Tobacco is killing us and our planet.
------------------------------------------------------
तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम

- Lung Cancer
- Chronic Respiratory Disease
- Tuberculosis (TB)
- Air Pollution
------------------------------------------------------
WHO Framework Convention on Tobacco Control

- 2003 मध्ये स्विकारले. 27 फेब्रुवारी 2005 पासून अंमलबजावणी सुरू झाली.
- भारतासह जगभरातील 52 राष्ट्रांनी यावर सह्या केल्या आहेत. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
------------------------------------------------------
जागतिक आरोग्य संघटना (WHO)

- आरोग्य क्षेत्रात काम करणारी UN ची मुख्य संस्था
- स्थापना: 7 एप्रिल 1948 (हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो)
- मुख्यालय: जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
- सदस्य: 194
- कार्यकारी संचालक: मायकल जे रेयान

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
225 views11:48
ओपन / कमेंट
2022-05-31 14:29:51
राज्यसेवा Cut Off

Telegram @VJSeStudy
41 viewsedited  11:29
ओपन / कमेंट
2022-05-22 14:38:50आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन [International Day for Biological Diversity]

- 22 मे
- United Nations Environment Programme (UN Environment) या संस्थेकडून हा दिवस साजरा केला जातो.
- 29 डिसेंबर 1993 रोजी Convention of Biological Diversity कराराची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणून पहिल्यांदा 29 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जात होता.
- 2000 पासून हा दिवस 22 मे रोजी साजरा केला जाऊ लागला. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी
- 2020 Theme: Our Solutions are in Nature
- 2021 Theme: We're part of the solution
- 2022 Theme: Building a shared future for all life
------------------------------------------------
Convention of Biological Diversity: तीन मुख्य उद्दिष्टे

- The conservation of biological diversity
- The sustainable use of the components of biological diversity
- The fair and equitable sharing of the benefits arising out of the utilization of genetic resources
------------------------------------------------
United Nations Environment Programme (UN Environment)

- संयुक्त राष्ट्रसंघाची विशेष संस्था
- स्थापना: 5 जून 1972
- मुख्यालय: नैरोबी (केनिया)
- सध्या प्रमुख: Inger Anderson (डॅनिश अर्थतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी)
------------------------------------------------
Reports on Biodiversity

- State of The World's Biodiversity for Food & Agriculture 2019 by FAO
- Global Food Policy Report 2019 by IFPRI
- A Healthy Diet Sustainably Produced 2018 by WHO
------------------------------------------------
जैवविविधता शिखर परिषद

- फेब्रुवारी 2020 मध्ये पार पडलेल्या जैवविविधता शिखर परिषदेचा यजमान देश भारत होता.
- ही परिषद गांधीनगर (गुजरात) येथे संपन्न झाली.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram

अधिक माहितीसाठी आणि व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/c/vjsestudy
193 views11:38
ओपन / कमेंट
2022-05-21 16:55:30 पंतप्रधान राजीव गांधी



86 viewsedited  13:55
ओपन / कमेंट
2022-05-20 07:06:03राष्ट्रपतींची पात्रता

- कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीची पात्रता देण्यात आलेली आहे.
- तो भारताचा नागरिक असावा.
- वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत
- तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.
- केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित कोणतेही लाभाचे पद धारण करणारा नसावा.
- आवेदन भरताना राष्ट्रपती पदासाठी 50 मतदारांनी पाठिंबा व 50 मतदारांनी अनुमोदन देणे गरजेचे असते.

राष्ट्रपती पदाच्या अटी

- संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा.
- राष्ट्रपतीला आपल्या निवासस्थानाचा निशुल्क वापर करता येतो.
- राष्ट्रपतीला संस्थेच्या कायद्याने निश्चित केलेले पगार व भत्ते विशेष अधिकार प्राप्त होतील.
- पदावधी दरम्यान पगार व भत्ते यांच्यामध्ये नुकसानकारक बदल केला जाणार नाही.

Telegram @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram

अधिक माहितीसाठी आणि व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/c/vjsestudy
212 viewsedited  04:06
ओपन / कमेंट