Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 4

2022-05-02 16:51:13
CSAT Qualifying

राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.

Team @VJSeStudy
408 viewsedited  13:51
ओपन / कमेंट
2022-04-28 16:57:07
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 - प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध.

Team @VJSeStudy
606 viewsedited  13:57
ओपन / कमेंट
2022-04-26 19:24:54महिलांच्या आरोग्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण योजना

- सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना
- प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान
- प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना
- डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना: महाराष्ट्र सरकार
- चिरंजीवी योजना: गुजरात सरकार
- जननी सुरक्षा योजना
- जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम
- कस्तुरबा पोषण सहाय्य कार्यक्रम
- राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम
- महिला मदत केंद्र किंवा सखी हेल्पलाईन
- उज्ज्वला योजना (मोफत गॅस कनेक्शन)
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया विमा योजना
- मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
- नवसंजीवनी योजना
- माझी कन्या भाग्यश्री योजना
- मनोधैर्य योजना
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजना
- किशोरी शक्ती योजना
- Integrated Child Development Programme (ICDS)
- सुकन्या समृद्धी योजना

माहिती संकलन: Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
313 views16:24
ओपन / कमेंट
2022-04-24 13:54:56
ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ अजय कुमार सुद देशाचे चौथे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्त

Team @VJSeStudy
371 viewsedited  10:54
ओपन / कमेंट
2022-04-23 07:27:14जागतिक पुस्तक दिन [World Book & Copyright Day]

- 23 एप्रिल
- लोकांमध्ये वाचनाची गोडी वाढावी आणि लेखक, प्रकाशक, वितरक यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी UNESCO कडून हा दिवस साजरा केला जातो.
- यावर्षीची ही 25 वी आवृत्ती आहे.
----------------------------------------------
● 23 एप्रिल

- William Shakespeare, Miguel Cervantes & Inca Garcilaso de la Vega या सुप्रसिद्ध लेखकांचे निधन याच दिवशी झाले आहे. टेलीग्रामचॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- युनेस्कोच्या 1995 मध्ये पॅरिस येथे पार पडलेल्या परिषदेत या नामवंत लेखकांना श्रद्धांजली म्हणून हा दिवस साजरा करण्याचे ठरले.
-------------------------------------------
- 2019: International Year of Indigenous Languages
- Sharjah: World Book Capitl 2019
- क्वालालंपुर (मलेशिया): World Book Capital 2020

माहिती संकलन: Vaibhav Shivade
YouTube Channel: VJS eStudy

मोफत व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/channel/UCUMI-hp68yOeTTFEzB6HFtA

आमचा टेलीग्राम चॅनल जाॅईन करा
t.me/VJSeStudy
238 views04:27
ओपन / कमेंट
2022-04-22 09:06:19जागतिक वसुंधरा दिवस [World Earth Day]

- 22 एप्रिल
- आधुनिक पर्यावरणीय चळवळींची सुरूवात 1970 च्या दशकात झाली याचे स्मरण म्हणून हा दिवस UNESCO कडून साजरा केला जातो
- 2018 Theme: End Plastic Pollution
- 2019 Theme: Protect Our Species
- 2020 Theme: Climate Action
-------------------------------------------------
प्रवास

- World Earth Day ची संकल्पना सर्वप्रथम 1969 मध्ये युनेस्को पर्यावरणीय परिषदेत John McConnel यांनी मांडली
- 1970 मध्ये पहिल्यांदा हा दिवस अमेरिकेत साजरा करण्यात आला.
- 1971 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव U Thant यांच्या कारकिर्दीत या करारावर सह्या झाल्या आणि हा दिवस जगभर साजरा केला जाऊ लागला.
- 2009 मध्ये Gaylord Nelson यांनी या दिवसाला International Mother Earth Day असे व्यापक स्वरूप दिले.
- सध्या भारतासह जगभरातील 192 पेक्षा जास्त देशात हा दिवस साजरा केला जातो.

माहिती संकलन: Vaibhav Shivade
YouTube Channel: VJS eStudy

मोफत व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/channel/UCUMI-hp68yOeTTFEzB6HFtA

आमचा टेलीग्राम चॅनल जाॅईन करा
t.me/VJSeStudy
43 views06:06
ओपन / कमेंट
2022-04-21 17:44:53 MPSC Technical Combined Prelim 2021 Hall Tickets

Link : https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
465 views14:44
ओपन / कमेंट
2022-04-19 13:10:24जागतिक वारसा दिन [World Heritage Day]

- 18 एप्रिल
- UNESCO कडून हा दिवस साजरा केला जातो.
- या दिवसाचे अधिकृत नाव International Day for Monuments & Sites असे आहे.
- 1982 मध्ये International Council on Monuments & Sites या संस्थेने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले. 1983 मध्ये आमसभेने यास मान्यता दिली.
- 2019 Theme: Rural Landscapes
- 2020 Theme: Shared Culture, Shared Heritage and Shared Responsibility
- 2021 Theme: Complex Pasts: Diverse Futures
--------------------------------------------------
भारतात...

- 1784 मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना करून पुरात्त्व शास्त्राचा पाया घातला.
- 1860 मध्ये Archeological Survey of India या संस्थेची स्थापना केली.
--------------------------------------------
United Nation Educational Scientific & Cultural Organization [UNESCO]

- UN ची विशेष संस्था
- स्थापना: 4 नोव्हेंबर 1946
- मुख्यालय: पॅरिस (फ्रान्स)
- भारतासह 193 देश सदस्य
- सध्या प्रमुख: Audrey Azoulay (फ्रान्स)

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta


परीक्षेला जागतिक वारसा स्थळांबद्दल या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न येणार नाही

महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतातील जागतिक वारसा स्थळांची (World Heritage Sites in India) परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ


200 views10:10
ओपन / कमेंट
2022-04-19 08:58:06जागतिक यकृत दिन [World Liver Day]

- 19 एप्रिल
- यकृतासंबंधीच्या आजारांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (WHO) हा दिवस साजरा केला जातो.
- 2021 Theme: Keep your liver healthy and disease-free.
- 2022 ची Theme जाहिर करण्यात आली नाही.
------------------------------------------------------
● यकृत

- शरीरातील दुसरा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा अवयव
- भारतातील मृत्यचे 10 वे कारण म्हणजे यकृतासंबंधी आजार
--------------------------------------------------
● यकृताची कार्ये

- रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढा देणे
- रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रीत ठेवणे
- विषारी घटक शरीराबाहेर टाकणे
- प्रसंगी रक्त गोठण्यास मदत करणे
- Bile हा द्रव शरीरात सोडून चरबी कमी करणे आणि पचनास मदत करणे

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta


दर्जेदार मोफत व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/c/vjsestudy
https://www.youtube.com/c/vjsestudy
644 views05:58
ओपन / कमेंट
2022-04-19 07:26:33
भारताचे लष्करी सराव

Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
432 views04:26
ओपन / कमेंट