Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 8

2022-02-16 05:57:54दादासाहेब फाळके

- जन्म: 30 एप्रिल 1870 (त्र्यंबकेश्वर)
- मृत्यू: 16 फेब्रुवारी 1944 (नाशिक)
- पूर्ण नाव: धुंडिराज गोविंद फाळके
- 1885 ते 1890 मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- ते चित्रपट निर्माते, रंगभूषाकार, नेपथ्यकार, छायाचित्रकार आणि ड्राफ्टमन अशी भूमिका पार पाडली.
- 1912 मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला मुकपट काढला आणि भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली.
- श्रीकृष्ण जन्म, सेतूबंधन, कालियामर्दन, गंगावतरण इ. चित्रपट त्यांनी काढले.
- हरिश्चंद्राची फॅक्टरी हा फाळके यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 2009 मध्ये परेश मोकाशी यांनी काढला. (नंदू माधव यांनी फाळकेंची भूमिका साकारली)
------------------------------------------------
दादासाहेब फाळके पुरस्कार

- दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी विभागातर्फे 1969 पासून हा पुरस्कार दिला जातो
- भारतीय सिनेसृष्टीत असामान्य कामगिरी करणारे कलावंत व तंत्रज्ञानी यांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार
- सुवर्णकमळ, 10 लाख रूपये आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- 1969 चा पहिला पुरस्कार अभिनेत्री देविकाराणी यांना देण्यात आला. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 2019 चा पुरस्कार अभिनेते अमिताभ बच्चन यांना देण्यात आला.
- 2020 चा पुरस्कार अभिनेते रजनीकांत यांना देण्यात आला.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
141 views02:57
ओपन / कमेंट
2022-02-15 17:41:27 केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) 2022-23

प्रत्येक आर्थिक घटकाचे परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण
संपूर्ण PDF माहिती मराठी माध्यमातून
दर्जेदार संदर्भ स्रोतांचा वापर
पहा, वाचा आणि शेअर करा

Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
110 views14:41
ओपन / कमेंट
2022-02-15 15:51:23List of Revolutions in the various field in India

- Black Revolution : Petroleum.

- Production Blue Revolution : Fish.

- Production Brown Revolution : Leather/non-conventional (India)/Cocoa production.

- Golden Fibre Revolution : Jute Production.

- Golden Revolution : Fruits/Overall Horticulture development/Honey Production.

- Green Revolution : Food grains.

- Grey Revolution : Fertilizer.

- Pink Revolution : Onion production/ Pharmaceutical (India)/Prawn production.

- Red Revolution : Meat and Tomato Production.

- Round Revolution : Potato Silver.

- Fiber Revolution : Cotton.

- Silver Revolution : Egg/Poultry Production.

- White Revolution (In India: Operation Flood) : Milk/Dairy production .

- Yellow Revolution : Oil Seeds production .

- Evergreen Revolution : Overall development of Agriculture.

- Rainbow Revolution : agriculture, horticulture, forestry, sugarcane, fishery, poultry and animal husbandry.

Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
161 views12:51
ओपन / कमेंट
2022-02-15 13:43:05रक्त (Blood)

- मानवी रक्त रक्तद्रव्य (एकूण रक्ताच्या 55% भाग) आणि रक्तपेशी (RBC, WBC & Platelets) या मुख्य दोन घटकांनी बनलेले असते.
- रक्त हे संयोजी ऊतीचा (Connective Tissue) एक प्रकार आहे.
- रक्ताच्या अभ्यासाला Haematology म्हंटले जाते.
- मानवी शरीरात साधारणतः 5 लिटर रक्त असते.
- रक्ताचा pH हा 7.35 ते 7.45 (अल्कली) असतो.
- रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कली गुणधर्म बायकार्बोनेटमुळे येतो.
- प्रोथ्राॅम्बीन आणि फायब्रिनोजन ही रक्तद्रवातील प्रथिने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.
- मास्ट पेशीने तयार केलेले हिपॅरीन हे रसायन शरीरातील रक्त गोठू देत नाही.
- Leukemia म्हणजेच रक्ताचा कर्करोग.
- रक्तातातील सामान्य परिस्थितीमध्ये कोलेस्टेराॅलची पातळी 50-180 mg/dl असते.

माहिती संकलन: Vaibhav Shivade
@VJSeStudy Online Learning Platform
YouTube I Telegram I Facebook I Insta
197 views10:43
ओपन / कमेंट
2022-02-14 19:40:30परीक्षा योजना
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेची परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Team @VJSeStudy
145 viewsedited  16:40
ओपन / कमेंट
2022-02-13 21:28:17 Channel photo updated
18:28
ओपन / कमेंट
2022-02-13 07:20:36जागतिक रेडिओ दिवस [World Radio Day]

- दरवर्षी 13 फेब्रुवारीला UNESCO कडून साजरा करण्यात येतो.
- 2019 Theme: Dialogue, Tolerance & Peace
- 2020 Theme: Radio and diversity
- 2021 Theme: The world is changing, radio is evolving
- 2022 Theme: Raadio and Trust
---------------------------
- 13 फेब्रुवारी 1946 मध्ये UN च्या 36 व्या बैठकीत UN Radio ची स्थापना करण्यात आली.
- 2011 मध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली, जानेवारी 2012 मध्ये UN च्या 67 व्या बैठकीत 13 फेब्रुवारी हा रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्यास परवानगी मिळाली.
- यावर्षीचा (2022) 11 वा जागतिक रेडिओ दिवस साजरा करण्यात येत आहे.
-------------------------------
UN Educational, Scientific & Cultural Organization (UNESCO)

- स्थापना: 4 नोव्हेंबर 1946
- मुख्यालय: पॅरिस (फ्रान्स)
- 193 सदस्य देश
- Ms. Audrey Azoulay: Director-General of UNESCO
------------------------------------
- रेडिओचा शोध गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी 1885 साली लावला.
- भारतात रेडिओची सुरूवात 1923 साली झाली तर 1935 च्या कायद्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला रेडिओ केंद्र स्थापण्यास परवानगी दिली.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
211 views04:20
ओपन / कमेंट
2022-02-12 09:54:15Urban Population In India

- Among all the States and Union territories, the National Capital Territory of Delhi and the Union territory of Chandigarh are most urbanized with 97.5 percent and 97.25 percent urban population respectively, followed by Daman and Diu (75.2 percent) and Puducherry (68.3 percent).

- Among States, Goa is now the most urbanised State with 62.2 percent urban population, a significant increase since 2001 when urban population of Goa was 49.8%. Another significant instance of rapid urbanisation is that of Kerala, its urban population is now 47.7 per cent, while a decade ago it was just 25.9 percent.

- Among the North-Eastern States, Mizoram is most urbanised with 51.5 per cent urban population, though in terms of absolute contribution to total urban population in the country, Mizoram’s contribution is just 0.1 percent. Similarly Sikkim, which was just 11.0 urbanised a decade ago became almost 25 percent urbanised in 2011.

- Among major states, Tamil Nadu continues to be the most urbanized state with 48.4 percent of the population living in urban areas followed now by Kerala (47.7 per cent) upstaging Maharashtra (45.2 percent).

- The proportion of urban population continues to be the lowest in Himachal Pradesh with 10.0 per cent followed by Bihar with 11.3 percent, Assam (14.1 percent) and Orissa (16.7 percent).

- In terms of absolute number of persons living in urban areas, Maharashtra continues to lead with 50.8 million persons which comprises 13.5 percent of the total urban population of the country. Uttar Pradesh accounts for about 44.4 million, followed by Tamil Nadu at 34.9 million.

Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
157 viewsedited  06:54
ओपन / कमेंट
2022-02-11 17:00:43 जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या 419 अतिरिक्त पदांचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे.

पुढील 1085 पदांकरीता भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात येईल:-
सहायक कक्ष अधिकारी-100 पदे
राज्यकर निरीक्षक-609 पदे
पोलीस उपनिरीक्षक-376 पदे

प्रवर्गनिहाय पदसंख्येचा तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
Team @VJSeStudy
618 views14:00
ओपन / कमेंट
2022-02-11 15:47:29 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात/परिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:-6 मार्च 2022
Team @VJSeStudy
223 viewsedited  12:47
ओपन / कमेंट